Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत ‘आईराजा’ अध्याय; देवीच्या राज्याभिषेकाचा शुभारंभ

ही भव्य पर्वणी प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पहायला मिळेल. या मालिकेत अभिनेत्री पूजा काळे मुख्य भूमिका साकारतेय. पूजा ही भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तसंच तिने कथ्थकचंही प्रशिक्षण घेतलं आहे.

| Updated on: Mar 14, 2025 | 9:20 AM
कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आता प्रत्येक देवीभक्तासाठी विशेष ठरणारा ‘आईराजा’ अध्याय ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरू होतो आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आता प्रत्येक देवीभक्तासाठी विशेष ठरणारा ‘आईराजा’ अध्याय ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरू होतो आहे.

1 / 5
देवी पार्वतीचा अवतार असलेल्या आई तुळजाभवानीचे यमुनांचल पर्वतरांगांतील वास्तव्य आणि प्रजेच्या कल्याणासाठी तिचे निर्माण झालेले अढळस्थान या कथानकाचा कळस म्हणजे तुळजापुरातील ‘आईराजा’ अधिष्ठानाची स्थापना.

देवी पार्वतीचा अवतार असलेल्या आई तुळजाभवानीचे यमुनांचल पर्वतरांगांतील वास्तव्य आणि प्रजेच्या कल्याणासाठी तिचे निर्माण झालेले अढळस्थान या कथानकाचा कळस म्हणजे तुळजापुरातील ‘आईराजा’ अधिष्ठानाची स्थापना.

2 / 5
या भव्य अध्यायात देवीचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. सर्व देव, ऋषि-मुनी, गुरु महादेव आणि सर्वसामान्य जनतेच्या साक्षीने देवीने राज्याभिषेकाला मान्यता दिली असून, हा ऐतिहासिक सोहळा मालिकेत उत्कंठा वाढवणारा आहे.

3 / 5
याच पार्श्वभूमीवर देवीने गावकऱ्यांसोबत साजरा केलेला होळी उत्सव खास आकर्षण ठरणार आहे. गावकऱ्यांनी देवीला अर्पण केलेला पुरणाचा नैवेद्य, तिचे त्यांच्यासोबत केलेले सहभोजन या भागांमध्ये भावनिक आणि भक्तीमय वातावरण निर्माण करणार आहे.

4 / 5
पण दुसरीकडे असुरकुळात होळीच्या निमित्ताने दितीचा आक्रोश टिपेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे दितीची मुलगी होलिका हिच्याशी संबंधित एक आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पण दुसरीकडे असुरकुळात होळीच्या निमित्ताने दितीचा आक्रोश टिपेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे दितीची मुलगी होलिका हिच्याशी संबंधित एक आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

5 / 5
Follow us
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.