AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका मुलाची आई आहे आमिर खानची होणारी बायको, आजोबांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग

सध्या इंडस्ट्रीमध्ये एकच चर्चा रंगलेली आहे आणि ती म्हणजे अभिनेता आमिर खान याच्या लग्नाची. आमिर लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून आमिर गर्लफ्रेंड गौरी स्प्रैट हिला डेट करत आहे. 5 जुलै रोजी आमिर आणि गौरी त्यांच्या नात्याला पती – पत्नीचं नाव देणार आहेत.

| Updated on: Jul 04, 2026 | 3:15 PM
Share
अभिनेता आमिर खान वयाच्या 60 व्या वर्षी 47 वर्षीय गौरी हिच्यासोबत लग्न करणार आहे. गौरी आणि आमिर यांच्यामध्ये जवळपास 14 वर्षांचं अंतर आहे… गौरी हिचा जन्म कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरूमध्ये झाला. आमिरने एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, दोघे एकमेकांना गेल्या 25 वर्षांपासून ओळखत आहेत. ओळखीच्या मित्रामुळे दोघांची भेट झाली.

1 / 5
लंडनमध्ये फॅशन आणि स्टाइलिंगचे शिक्षण घेतलेली गौरी ही एक उद्योजिका आणि फॅशन स्टायलिस्ट आहे. ती ‘बी:ब्लंट’ (B:Blunt) या कंपनीत संचालक आणि पार्टनर आहे.  आमिरने रिलेशनशिपची घोषणा केल्यानंतर गौरी प्रसिद्धीझोतात आली. पण तिला लाईमलाईटपासून  लांब राहायला आवडतं.

2 / 5
रिपोर्टनुसार, गौरीची पार्श्वभूमी बहुसांस्कृतिक आहे. तिचे आजोबा फिलिप स्प्राट हे ब्रिटनमध्ये जन्मलेले कम्युनिस्ट होते; ते 1920 च्या दशकात भारतात आले आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. गौरीचे वडील रॉबर्ट स्प्राट हे तमिळ-ब्रिटीश वंशाचे आहेत, तर त्यांच्या आई रीटा स्प्राट या पंजाबी-आयरिश वंशाच्या आहेत.

3 / 5
आमिर खान याच्याप्रमाणे गौरी हिचं देखील आधी एक लग्न झालेलं आहे. तिला सात वर्षांचा मुलगा देखील आहे, ज्याचं नाव क्वीन (Quinn) आहे. पण गौरी हिचा पहिला नवरा कोण होता? याबद्दल कोणतीच  माहिती समोर आलेली नाही. गौरी हिने देखील  यावर  मौन बाळगलं आहे.

4 / 5
5 जुलै रोजी गौरीसोबत लग्न करणार आहे. आमिर याने सांगितल्यानुसार, अभिनेत्याच्या राहत्या घरीच साध्या पद्धतील लग्न पार पडणार आहे. लग्नात जवळचे मित्र आणि कुटुंबिय असणार आहेत. आमिरची मुलं देखील वडिलांच्या लग्नात उपस्थित राहणार आहे.

5 / 5
Follow Us
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया