AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अभंग रिपोस्ट’ बँडची जादुई मैफल अन् लोककलेचा जागर; गणेशोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम

हा गणेशोत्सव विशेष कार्यक्रम रविवारी 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येईल. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही इतर कलाकारांसोबत धिंगाणा घालत जल्लोष केला आहे

| Updated on: Aug 24, 2025 | 3:34 PM
Share
गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे 10 दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात.

1 / 5
बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा परिवार सज्ज आहे. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2025 या गणपती विशेष कार्यक्रमातून स्टार प्रवाहचे कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून बाप्पासमोर नतमस्तक होणार आहेत.

2 / 5
स्टार प्रवाह परिवाराच्या दिमाखदार सादरीकरणासोबतच आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे यांच्या सदाबहार गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना लुटता येईल. त्यासोबतच नंदेश उमप यांनी सादर केलेला लोककलेचा जागर या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवणार यात शंका नाही.

3 / 5
सध्या लहानांपासून-मोठ्य़ांपर्यंत प्रत्येकालाच अभंग रिपोस्ट या मराठी रॉक बँडने वेड लावलं आहे. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2025 मध्ये अभंग रिपोस्ट या बँडची जादुई मैफल देखिल अनुभवायला मिळणार आहे.

सध्या लहानांपासून-मोठ्य़ांपर्यंत प्रत्येकालाच अभंग रिपोस्ट या मराठी रॉक बँडने वेड लावलं आहे. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2025 मध्ये अभंग रिपोस्ट या बँडची जादुई मैफल देखिल अनुभवायला मिळणार आहे.

4 / 5
या गणपती विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेते आदेश बांदेकर, 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील नंदिनी म्हणजेच मृणाल दुसानिस, 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतला राया म्हणजेच विशाल निकम आणि 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतली ईश्वरी म्हणजेच शर्वरी जोग यांनी पार पाडली आहे.

5 / 5
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.