AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer & Deepika : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणने अलिबागमधील घराची केली गृहप्रवेश पूजा; पाहा फोटो

मीडियारिपोर्टनुसार रणवीर आणि दीपिकाच्या केवळ कुटुंबीयांनीच पुजेला हजेरी लावली होती. रणवीरने त्याच्या इंस्टास्टोरीज गृह प्रवेशचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने त्याचा आणि दीपिकाचा चेहरा दाखवला नाही.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 20, 2022 | 12:01 PM
Share
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहेत. ते आपल्या प्रेमळ क्षणांनी सर्वांची मने जिंकतात. दोघांनी नुकतीच अलिबागमधील त्यांच्या नवीन घरात  गृहप्रवेश पूजा केली.

1 / 7
मीडियारिपोर्टनुसार  रणवीर आणि दीपिकाच्या केवळ कुटुंबीयांनीच पुजेला हजेरी लावली होती. रणवीरने त्याच्या इंस्टास्टोरीज गृह प्रवेशचे फोटो शेअर  केले आहेत. यामध्ये  त्याने त्याचा आणि दीपिकाचा चेहरा दाखवला नाही.

मीडियारिपोर्टनुसार रणवीर आणि दीपिकाच्या केवळ कुटुंबीयांनीच पुजेला हजेरी लावली होती. रणवीरने त्याच्या इंस्टास्टोरीज गृह प्रवेशचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने त्याचा आणि दीपिकाचा चेहरा दाखवला नाही.

2 / 7
रणवीर सिंगने या फोटोंमध्ये पूजा पद्धतीची झलक दाखवली. यासोबतच त्यांनी पूजे दरम्यानच्या त्यांच्या निखळ क्षणांची झलक दाखवली आहे. रणवीर आणि दीपिका दोघांनीही गृह प्रवेश पूजासाठी पांढऱ्या पोशाखांची निवड केली.

3 / 7
फोटोंमध्ये ते  धार्मिक विधी करताना दिसले. पण कोणत्याही फोटोत दोघांचे चेहरे दिसून आले  नाहीत

4 / 7
या वर्षी जुलैमध्ये, रणवीर सिंग आणि त्याचे वडील जुगजित सुंदरसिंग भवनानी यांच्या ओह फाइव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी नावाच्या कंपनीने मुंबईत ११९ कोटी रुपयांना अपार्टमेंट खरेदी करण्याचा करार केला.

5 / 7
मीडिया रिपोर्टनुसार हे अपार्टमेंट मधील  16व्या, 17व्या, 18व्या आणि 19व्या मजल्यावर पसरलेले सी व्ह्यू लक्झरी क्वाड्रप्लेक्स अपार्टमेंट आहे. या इमारतीत एकूण 19 पार्किंग स्लॉट आहेत.

6 / 7
फोटोंमध्ये ते  धार्मिक विधी करताना दिसले. पण कोणत्याही फोटोत दोघांचे चेहरे दिसून आले  नाहीत

फोटोंमध्ये ते धार्मिक विधी करताना दिसले. पण कोणत्याही फोटोत दोघांचे चेहरे दिसून आले नाहीत

7 / 7
Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान

मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला