AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतीश आणि मधु यांनी 50 वर्षे संसार केला,ते निपुत्रिक होते, मधूने त्यांना दोनदा नकार दिला होता…

अभिनेते सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते आणि चित्रपटसृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोक लहर पसरली आहे. ७४ व्या वयात किडनी फेल झाल्याने त्यांचे निधन झाले आहे. ते बऱ्याच काळापासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी मधु शाह यांच्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

| Updated on: Oct 25, 2025 | 9:03 PM
Share
अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने त्यांची पत्नी मधु शाह यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.त्यांना मुले नव्हती. सतीश यांच्या जाण्याने मधु शाह एकट्या पडल्या आहेत.सतीश यांचे मधू यांच्यावर खूप प्रेम होते. सतीश यांनी त्यांना लग्नासाठी तीन वेळा प्रपोज केले होते.दोन वेळा त्यांना नकाराचा सामना करावा लागला होता.

1 / 8
सतीश शाह यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजातून शिक्षण घेतले होते.त्यानंतर फिल्म एण्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.साल १९७० मध्ये त्यांनी भगवान परशुराम चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना मोठा स्ट्रगल करावा लागला.

2 / 8
स्ट्रगल सुरु असताना सतीश शाह यांची भेट मधु यांच्याशी झाली. दोघे सिप्टा फिल्म फेस्टीव्हलमध्ये भेटले.सतीश मधू यांना पाहाताच त्यांच्या प्रेमात पडले. त्यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. परंतू मधू यांनी त्यांचे प्रपोजल रिजेक्ट केले.

3 / 8
सतीश शाह नाराज झाले परंतू त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा मधू यांना लग्नाची मागणी घातली. मधू यांनी पुन्हा त्यांना नकार दिला. त्यामुळे सतीश पुन्हा हताश झाले. परंतू त्यांनी हिम्मत हारली नाही.

4 / 8
सतीश शाह यांनी मधू यांना तिसऱ्यांदा प्रपोज केले तेव्हा त्यांनी होकार दिला. परंतू त्यांनी एक अट ठेवली. त्यांना आधी त्यांच्या पालकांची परवानगी घ्यावी लागेल. सतीश तर पूर्ण प्रेमात वेडे झाल्याने त्यांनी त्यांच्या पालकांना विचारले.

5 / 8
 मधू यांचे पालक देखील जिद्दी होते. त्यामुळे सतीश शाह यांची डाळ काही शिजली नाही. तर मोठ्या मुश्कीलीने त्यांनी पालकांना कसे तरी राजी केले. तेव्हा त्यांच्या लग्नाला परवानगी मिळाली.नंतर एकाच महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला.

6 / 8
मधु  आणि  सतीश शाह यांनी साखर पुड्यानंतर आठ महिन्यांनी १९७२ मध्ये लग्न केले. तेव्हापासून ते एकत्र राहात आहेत. जेव्हा २०२० साली सतीश यांना कोविड झाला होता.तेव्हाही मधु यांनी त्यांची काळजी घेतली. पन्नास वर्षे ते एकत्र राहिले.

7 / 8
 सतीश शाह यांच्या जाण्याने त्यांची पत्नी पेक्षाही जिवलग मैत्रीण असलेल्या मधु यांना धक्का बसला आहे. चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. मधुर भंडारकर, करण जौहर आणि फरहा खान यांच्या सह अनेक कलाकारांनी त्यांचे निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

8 / 8
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.