Adah Sharma: अभिनेत्री अदा शर्माच्या मोनोकिनीमधील बोल्ड लुकने चाहते घायाळ

भाषा आणि सिनेमाच्या वादाशी सहमत नाही, कारण सिनेमाची व्याख्या करण्यासाठी कोणतीही विशिष्ट भाषा वापरली जाऊ शकत नाही, केवळ भावनाच सिनेमाची व्याख्या करू शकतात.

May 24, 2022 | 11:04 AM
प्राजक्ता ढेकळे

|

May 24, 2022 | 11:04 AM

 बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा सोशल मिडीयावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. फोटो , व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना तिचे अपडेट्स देत असते.

1 / 10
 अदा शर्माने सोशल मीडियावर नुकतेच आपलं हॉट फोटो पोस्ट केले आहेत. मोनोकिनीमधील बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिच्या या . फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

2 / 10
या डीप नेक मोनोकिनीच्या आऊटफीटमध्ये अदा शर्मा खूपच सेक्सी दिसत असून, तिच्या चाहत्यांनी त्यावर wow, super hot, love you आणि osm अशा कमेंट केल्या आहेत.

3 / 10
यलो रंगाची प्रिंटेड मोनोकिनी अदाने घातली असून भांगात बिंदी घातलत लाईट मेकअप केला आहे तर यावर तिने ब्लू कलरचे शूज घातले आहेत.

4 / 10
काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या भाषेवरून झालेल्या वादाबाबत अदा शर्मानेही आपले मत व्यक्त केले आहे. यावर ती म्हणते की सध्या सुरू असलेल्या भाषा आणि सिनेमाच्या वादाशी सहमत नाही, कारण सिनेमाची व्याख्या करण्यासाठी कोणतीही विशिष्ट भाषा वापरली जाऊ शकत नाही, केवळ भावनाच सिनेमाची व्याख्या करू शकतात.

5 / 10
 “सिनेमा ही एक जागतिक भाषा आहे. मला ते (राष्ट्रीय भाषेबद्दल किंवा इतर कोणत्याही भाषेबद्दल) वाटत नाही. मी इथे कोणालाच कमीलेखत नाही, पण फक्त माझा दृष्टिकोन शेअर करत आहे, की मी सिनेमाकडे कसे पाहते.

6 / 10
आम्ही काही मूकपट बनवले आहेत जे सुंदर होते आणि क्लासिक बनले आहेत. चित्रपटातून कोणतीही भाषा बोलली जात नाही. आणि तुम्ही भारतातील असाल 
 किंवा परदेशातील, तुम्ही चित्रपटाचा आनंद घेऊ शकता , असेही ती म्हणाली आहे.

आम्ही काही मूकपट बनवले आहेत जे सुंदर होते आणि क्लासिक बनले आहेत. चित्रपटातून कोणतीही भाषा बोलली जात नाही. आणि तुम्ही भारतातील असाल किंवा परदेशातील, तुम्ही चित्रपटाचा आनंद घेऊ शकता , असेही ती म्हणाली आहे.

7 / 10
अभिनेत्री अदा हिंदी आणि तेलगू भाषेतील चित्रपटांमध्ये कार्यरत आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये हिंदी हॉरर फिल्म '1920' मध्ये  मुख्य भूमिकेद्वारे केली.

8 / 10
 चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण नामांकनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

9 / 10
अदा शर्मा यांचा जन्म 11 मे 1992 झाला असून तिने हँसी तो फसी या हिंदी विनोदी चित्रपटानंतर अदा शर्माने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें