Alia Bhatt : ‘बेबी बंप फ्लॉंट’ करत अभिनेत्री आलियाची ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या इव्हेंटला हजेरी

आलियाने आणि रणबीर कपूर यांनी अलीकडेच ब्रह्मास्त्र दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्यासोबत चित्रपटाच्या गाण्याच्या प्रीव्ह्यूच्या लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली होती.

Aug 06, 2022 | 4:54 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 06, 2022 | 4:54 PM

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. याशिवाय हे जोडपे त्यांच्या लग्नाबद्दल आणि नंतर नुकत्याच जाहीर केलेल्या प्रेग्नेंसीबद्दलही खूप चर्चेत आहे.

1 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट वेगवेगळ्या ठिकाणी सैल कपड्यांमध्ये दिसत होती. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण म्हणत होता की अभिनेत्री आपला बेबी बंप लपवण्यासाठी सैल पोशाखांचा अवलंब करत आहे.

2 / 5
अभिनेत्री आलिया ने तिचा बेबी बंप सर्वांसमोर फ्लॉंट केला आहे. अभिनेत्रीने अखेर तिचा नवरा आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत तिच्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. आलियाने  आणि रणबीर कपूर यांनी अलीकडेच ब्रह्मास्त्र दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्यासोबत चित्रपटाच्या गाण्याच्या प्रीव्ह्यूच्या लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली होती.

3 / 5
गेल्या काही दिवसांपासून लूज आउटफिटमध्ये दिसणाऱ्या आलियाने पहिल्यांदाच तिचा बेबी बंप फ्लॉंट केला. या लॉन्च इव्हेंटमध्ये अभिनेत्री ब्राऊन कलरच्या बॉडीफिट ड्रेसमध्ये दिसली.

4 / 5
  लग्नानंतर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र मीडियाला भेटले आहेत. कार्यक्रमादरम्यान, रणबीर-आलिया केवळ एकत्रच दिसले नाहीत तर दोघांनी पापा राझींसमोर जोरदार पोझही दिल्या.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें