AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौंदर्यात गिरिजा ओकला टक्कर देणारी ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या साडीमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याने लावलं सर्वांना वेड

मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर आणि चर्चेत असणारी अभिनेत्री अमृता देशमुखने तिचे नवीन साडीमधील फोटो शेअर केले आहेत, ज्यामधील तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे.

| Updated on: May 08, 2026 | 5:08 PM
Share
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता देशमुख ही तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली अमृता तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता देशमुख ही तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली अमृता तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

1 / 5
आता पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या आकर्षक साडीत दिसत आहे.

आता पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या आकर्षक साडीत दिसत आहे.

2 / 5
या साडीवर अमृताने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला असून त्यावर सिल्व्हर रंगाचे नाजूक नक्षीकाम करण्यात आले आहे. त्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिक उठून दिसत आहे.

या साडीवर अमृताने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला असून त्यावर सिल्व्हर रंगाचे नाजूक नक्षीकाम करण्यात आले आहे. त्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिक उठून दिसत आहे.

3 / 5
अमृताने या पारंपरिक लूकला मिनिमल ज्वेलरीची जोड दिली आहे. गळ्यातील डायमंड नेकलेस तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. यासोबतच हातातील साधे पण आकर्षक कडे आणि अंगठीमुळे तिचा मराठमोळा अंदाज अधिक खुलून दिसत आहे.

अमृताने या पारंपरिक लूकला मिनिमल ज्वेलरीची जोड दिली आहे. गळ्यातील डायमंड नेकलेस तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. यासोबतच हातातील साधे पण आकर्षक कडे आणि अंगठीमुळे तिचा मराठमोळा अंदाज अधिक खुलून दिसत आहे.

4 / 5
तिचा नैसर्गिक मेकअप, मोकळे केस आणि चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. तिने या फोटोंना Rooted in grace, growing in silence” असं कॅप्शन दिलं आहे.

तिचा नैसर्गिक मेकअप, मोकळे केस आणि चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. तिने या फोटोंना Rooted in grace, growing in silence” असं कॅप्शन दिलं आहे.

5 / 5
Follow Us
टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच नार्वेकरांनी मागितली माफी
Rahul Narvekar | टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच राहुल नार्वेकरांनी मागितली माफी, जे घडलं ते चुकीचं...
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का?
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का? बड्या नेत्याचं ते तुफान विधान चर्चेत
ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल
Sanjay Raut UNCUT | ते नार्वेकर नाही, नॉर्वेकर! संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल, थेट पदावरून...
तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्ष...
Sanjay Raut | तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्षांबाबत खळबळजनक विधान
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या...
CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?
लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
Railway Updates | लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण
Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच