AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pallavi Joshi : ‘त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री असूनही मला, शेखर सुमन यांच्या तुलनेत..’ पल्लवी जोशी यांच्या मनात आजही खंत

Pallavi Joshi : पल्लवी जोशी या भारतीय टीव्ही आणि सिनेमा सृष्टीतील एक नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. अनेकदा सामाजिक विषयांवर त्या भाष्य करत असतात. आत त्यांनी टीव्ही आणि सिनेमा इंडस्ट्रीतील एका मुद्याकडे लक्ष वेधलं आहे. त्या बद्दल आजही त्यांच्या मनात खंत आहे.

| Updated on: Jun 24, 2026 | 8:07 AM
Share
वेतन असमानता हा चित्रपट सृष्टीतील एक मोठा मुद्दा आहे. दक्षिणेची चित्रपट सृष्टी असो वा हिंदी दोन्ही ठिकाणी अभिनेत्रींना या वेतन भेदभावाचा सामना करावा लागतो. यापूर्वी सुद्धा अनेक अभिनेत्री या बद्दल बोलल्या आहेत. नायक आणि नायिकेमध्ये जो फरक केला जातो, लिंगाधारित ही जी वेतन असामनता आहे, त्यावर पल्लवी जोशी बोलल्या आहेत.

1 / 5
पल्लवी जोशी 1990 च्या दशकातील टीव्ही इंडस्ट्रीतील वेतन असमानतेवर बोलल्या आहेत. त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री असूनही पुरुष सहकाऱ्याच्या तुलनेत कमी वेतन मिळायचं याकडे पल्लवी जोशी यांनी लक्ष वेधलं. IANS सोबत त्या बोलत्या होत्या. शेखर सुमन आणि माझा त्यावेळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये समावेश व्हायचा.

2 / 5
 "मी तुम्हाला सांगते त्यावेळी एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर माझा आणि शेखर सुमन यांचा फोटो होता. त्या काळातले मी आणि शेखर सुमन सर्वाधिक मानधन घेणारे टीव्ही इंडस्ट्रीतले कलाकार होतो. करिअरमध्ये टीव्ही इंडस्ट्रीत त्यावेळी टॉपवर असूनही शेखर सुमन आणि मला मिळणाऱ्या मानधनात खूप तफावत होती" याकडे पल्लवी जोशी यांनी लक्ष वेधलं.

3 / 5
"मला जितके पैसे मिळायचे त्यापेक्षा दुप्पट पैसे शेखर सुमनला मिळायचे. त्यावेळची मी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. पण शेखर सुमन यांच्या तुलनेत मला निम्मे पैसे मिळायचे. हेच सर्व काही सांगून जातं" असं पल्लवी जोशी म्हणाल्या.

4 / 5
1980 आणि 1990 च्या दशकात पल्लवी जोशी या भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील एक नावाजलेला चेहरा होता. मृगनयनी, तलाश,आरोहन या पल्लवी जोशी यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. दमदार आशय, विषय असलेल्या मालिकांची निवड करुन पल्लवी जोशी यांनी स्वत:ची ओळख बनवली.

5 / 5
Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!