IPL 2027 स्पर्धेपूर्वी घडामोडींना वेग, हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स नाही तर या संघाकडून खेळणार!
आयपीएल 2026 स्पर्धा हार्दिक पांड्यासाठी एक वाईट स्वप्न ठरलं आहे. या स्पर्धेत त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सुमार कामगिरी केली. त्यामुळे हार्दिक पांड्याला रिलीज करणार असणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याला केकेआरमध्ये एन्ट्री मिळू शकते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
दिवाळी फराळानंतर छातीत जळजळ होतेय? हे 7 उपाय जाणून घ्या
धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज
शिल्पा शेट्टीच्या साडीत दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
गिरिजाच्या दिवाळी लुकवर चाहते फिदा, लाल साडीमधील सौंदर्याने...
Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज, 77 रुपयात मिळतील हे फायदे
काजोलच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल
