AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | अभिनेत्री आर्या वोराने केली दुबईची सफर, पाहा तिचे काही खास फोटो!

देवों के देव महादेव' मालिका, माय फ्रेंड गणेशा आणि क्लिक सिनेमामधून झळकलेल्या आर्याने लॉकडाऊन मध्येच स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू केले होते.

| Updated on: Jan 21, 2021 | 2:27 PM
Share
अभिनेत्री आर्या वोरा सध्या दुबईमध्ये फिरत आहे. तिचे दुबईचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  तिने चक्क दुबईत खाजगी विमान आणि आलिशान बोट बूक केली होती.

अभिनेत्री आर्या वोरा सध्या दुबईमध्ये फिरत आहे. तिचे दुबईचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने चक्क दुबईत खाजगी विमान आणि आलिशान बोट बूक केली होती.

1 / 6
'देवों के देव महादेव' मालिका, माय फ्रेंड गणेशा आणि क्लिक सिनेमामधून झळकलेल्या आर्याने लॉकडाऊन मध्येच स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू केले होते. कमीवेळेतच तिच्या सोशल मीडियावरील फॅन फॉलोवरचे प्रमाण आधिक झाले आहे.

2 / 6
आर्याने दुबईत खाजगी विमान आणि आलिशान बोटीतून प्रवास केला आणि तिथे काही हाॅट फोटो देखील तिने काढले आहेत.

आर्याने दुबईत खाजगी विमान आणि आलिशान बोटीतून प्रवास केला आणि तिथे काही हाॅट फोटो देखील तिने काढले आहेत.

3 / 6
लक्झरीअस बोटीत स्टॅनली पॉल या फोटोग्राफरने तिचे फोटोशुट केले

लक्झरीअस बोटीत स्टॅनली पॉल या फोटोग्राफरने तिचे फोटोशुट केले

4 / 6
आर्या वोराचे काही खास फोटो

आर्या वोराचे काही खास फोटो

5 / 6
आर्या वोरा

आर्या वोरा

6 / 6
Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप