आम्ही बु्आ नि:शब्द झालो… चेतनाच्या फोटोवर चाहते फिदा

Sep 26, 2022 | 5:28 PM
सोनेश्वर भगवान पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 26, 2022 | 5:28 PM

अभिनेत्री चेतना पांडे ही सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
चेतनाने या फोटोमध्ये मल्टीकलर श्रग टाइप शॉर्ट वनपीसमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

2 / 5
'Always believe something wonderful is about to happen' असं कॅप्शन चेतनाने या फोटोंना दिलं आहे.

3 / 5
अभिनेत्री चेतना पांडे  ‘I Don't Luv U’, ‘दिलवाले’, ‘मुन्ना माइकल’, ‘जाने क्यों दे यारों’, ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांमधून तिला प्रसिद्धी मिळाली आहे.

4 / 5
चेतनाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें