AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरे बापरे! 6 महिने स्वत:लाच ओळखत नव्हती ही अभिनेत्री, नेमकं काय झालेलं?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिला एक चूक पडली होती प्रचंड महागात. 6 महिने ही अभिनेत्री स्वत:लाच ओळखत नव्हती. नेमकं काय झालेलं?

| Updated on: Aug 14, 2026 | 2:44 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

1 / 5
त्यानंतर दिशाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या काही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकले नाहीत.

त्यानंतर दिशाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या काही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकले नाहीत.

2 / 5
दिशा तिच्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळेही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून, तिच्या प्रत्येक पोस्टची चाहते आतुरतेने वाट पाहतात. मात्र, दिशाच्या आयुष्याबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत.

3 / 5
दिशाने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाचाही खुलासा केला होता. जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत असताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातामुळे तिला मोठा त्रास सहन करावा लागला.

दिशाने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाचाही खुलासा केला होता. जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत असताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातामुळे तिला मोठा त्रास सहन करावा लागला.

4 / 5
ही दुखापत इतकी गंभीर होती की, दिशाने तब्बल सहा महिने तिची स्मरणशक्ती गमावल्याचे सांगितले होते. या काळानंतर हळूहळू तिची प्रकृती सुधारली आणि ती पुन्हा आपल्या कामाकडे वळली.

ही दुखापत इतकी गंभीर होती की, दिशाने तब्बल सहा महिने तिची स्मरणशक्ती गमावल्याचे सांगितले होते. या काळानंतर हळूहळू तिची प्रकृती सुधारली आणि ती पुन्हा आपल्या कामाकडे वळली.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा