Photo : परी म्हणू की अप्सरा… अभिनेत्री गायत्री दातारचे भुरळ पाडणारे फोटो

'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं. (Actress Gayatri Datar's amazing photos)

  • Publish Date - 7:03 pm, Tue, 20 April 21
1/5
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय.

2/5
'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं.

3/5
एवढंच नाही तर 'युवा डान्सिंग क्विन'या मालिकेतून प्रेक्षकांना गायत्रीच्या डान्सची झलक पाहायला मिळाली.

4/5
गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे नवनवीन आणि वेगवेगळ्या मूडमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.

5/5
आता गायत्रानं काही क्लोझअप फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI