AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | अभिनेत्री हीना खानने कुठल्या वाळवंटात घालवली सुट्टी ; घ्या जाणून

अभिनेत्री हिना खान कायम तिच्या प्रिय व्यक्तींसोबत जगभर भटकंती करताना दिसून येते. नुकताच तिने आपल्या इन्टाग्रामवर दुबईतील सहलीचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये वाळवंटातील फोटो तिने पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये दुबईतील वाळवंटामध्ये सुटयांचा आनंद घेताना ते दिसून आली आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 11, 2022 | 7:10 PM
Share
अभिनेत्री हिना खान कायम तिच्या प्रिय व्यक्तींसोबत जगभर भटकंती  करताना दिसून येते.  नुकताच तिने आपल्या  इन्टाग्रामवर  दुबईतील सहलीचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये वाळवंटातील फोटो तिने पोस्ट  केले आहेत. या फोटोमध्ये  दुबईतील वाळवंटामध्ये सुटयांचा आनंद घेताना ते दिसून आली आहे.

अभिनेत्री हिना खान कायम तिच्या प्रिय व्यक्तींसोबत जगभर भटकंती करताना दिसून येते. नुकताच तिने आपल्या इन्टाग्रामवर दुबईतील सहलीचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये वाळवंटातील फोटो तिने पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये दुबईतील वाळवंटामध्ये सुटयांचा आनंद घेताना ते दिसून आली आहे.

1 / 5
 हिनाने  पोस्ट  केलेल्या फोटोमध्ये या सहलीता तिची आई तिच्यासोबत असलेली  दिसून आली. आपल्या आई सोबतच हसतमुख  चेहऱ्याचा  फोटो पोस्ट केला आहे. दोघीही  वाळवंटात बसून  फोटोसाठी  पोझ देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हिनाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये या सहलीता तिची आई तिच्यासोबत असलेली दिसून आली. आपल्या आई सोबतच हसतमुख चेहऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. दोघीही वाळवंटात बसून फोटोसाठी पोझ देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

2 / 5
 यामध्ये हिनाने मल्टि कलर प्रिंटेड आऊटफिट घातला आहे.  जो प्रवासासाठी अत्यंत कम्फर्टेबल  व   रखरखीत  उन्हापासून शरीराचे संरक्षण करणारा असा आहे. लॉन्ग सिल्व्हज क्रॉप टॉप विथ  राउंड नेक लाईन परिधान केला आहे

यामध्ये हिनाने मल्टि कलर प्रिंटेड आऊटफिट घातला आहे. जो प्रवासासाठी अत्यंत कम्फर्टेबल व रखरखीत उन्हापासून शरीराचे संरक्षण करणारा असा आहे. लॉन्ग सिल्व्हज क्रॉप टॉप विथ राउंड नेक लाईन परिधान केला आहे

3 / 5
याबरोबरच हिनाने आपल्या बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल उंटाच्या सावरीचा आनंद घेतला सूर्यास्ताच्या दरम्यान  केलेल्या  उंट सवारीचे फोटो शेआर करताना तिने  तुम हो तो...  असे कॅप्शन  दिले आहे.

याबरोबरच हिनाने आपल्या बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल उंटाच्या सावरीचा आनंद घेतला सूर्यास्ताच्या दरम्यान केलेल्या उंट सवारीचे फोटो शेआर करताना तिने तुम हो तो... असे कॅप्शन दिले आहे.

4 / 5
 हिनाने यंदा आपल्या  कुटुंबासोबत दुबईत रमजान महिना साजरा  केला होता. याचवेळी तिने  सहलीचा पुरेपूर आनंदही घेतलेला  या पोस्ट मधून दिसून येत आहे.

हिनाने यंदा आपल्या कुटुंबासोबत दुबईत रमजान महिना साजरा केला होता. याचवेळी तिने सहलीचा पुरेपूर आनंदही घेतलेला या पोस्ट मधून दिसून येत आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?