AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबी टॉपमध्ये मराठी अभिनेत्रीचा हॉट लूक, सौंदर्य आणि पोज पाहूनच चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

गुलाबी रंगाच्या टॉपमध्ये मराठी अभिनेत्रीचा हॉट लूक. सौंदर्य आणि हटके पोजने चाहत्यांचं वेधलं लक्ष. पोजची चाहत्यांमध्ये रंगलीय चर्चा.

| Updated on: Sep 26, 2026 | 3:31 PM
Share
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हेमल इंगळे ही अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश अंदाजासाठीही नेहमीच चर्चेत असते.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हेमल इंगळे ही अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश अंदाजासाठीही नेहमीच चर्चेत असते.

1 / 5
सोशल मीडियावर सक्रिय असलेली हेमल वेळोवेळी आपल्या चाहत्यांसोबत खास फोटो शेअर करताना दिसते. नुकतेच तिने शेअर केलेल्या काही नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेली हेमल वेळोवेळी आपल्या चाहत्यांसोबत खास फोटो शेअर करताना दिसते. नुकतेच तिने शेअर केलेल्या काही नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

2 / 5
या फोटोंमध्ये हेमलचा सिंपल आणि एलिगंट लूक पाहायला मिळत आहे. तिने फिकट गुलाबी रंगाचा सुंदर स्लीव्हलेस टॉप परिधान केला आहे.

या फोटोंमध्ये हेमलचा सिंपल आणि एलिगंट लूक पाहायला मिळत आहे. तिने फिकट गुलाबी रंगाचा सुंदर स्लीव्हलेस टॉप परिधान केला आहे.

3 / 5
या टॉपला तिने काळ्या रंगाच्या कम्फर्टेबल पॅन्टची जोड दिली आहे. तिच्या या कॅज्युअल लूकमध्ये साधेपणा आणि ग्लॅमरचा सुंदर मेळ पाहायला मिळतो.

या टॉपला तिने काळ्या रंगाच्या कम्फर्टेबल पॅन्टची जोड दिली आहे. तिच्या या कॅज्युअल लूकमध्ये साधेपणा आणि ग्लॅमरचा सुंदर मेळ पाहायला मिळतो.

4 / 5
हेमलने या लूकसोबत केस मोकळे ठेवले असून, चेहऱ्यावर हलका आणि नैसर्गिक मेकअप केला आहे. हातातील घड्याळ आणि गळ्यातील नाजूक पेंडंट यामुळे तिचा लूक आणखी खुलून दिसत आहे.

हेमलने या लूकसोबत केस मोकळे ठेवले असून, चेहऱ्यावर हलका आणि नैसर्गिक मेकअप केला आहे. हातातील घड्याळ आणि गळ्यातील नाजूक पेंडंट यामुळे तिचा लूक आणखी खुलून दिसत आहे.

5 / 5
Follow Us
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?