Katrina Kaif: फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमधील अभिनेत्री कतरिना कैफ कूल अंदाज

अभिनेत्री गरोदरपणाच्या बातम्या येत असतानाच कतरिना ड्रेसमधील लूक शेअर केला. कतरिनाने फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस या उन्हाळ्याच्या हंगामात प्रत्येकासाठी कॅरी करण्यासाठी योग्य असल्याचे दिसते.

Aug 06, 2022 | 2:31 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 06, 2022 | 2:31 PM

अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या फॅशन स्टाइल आणि क्यूटनेससाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीची फॅशन शैली अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. अलीकडेच कतरिना मिनी ड्रेसमध्ये पाहायला मिळाली आहे. तिच्या या वेस्टर्न ड्रेसवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

1 / 5
नुकतीच कतरिना कैफ शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या चॅट शोमध्ये पोहोचली होती. अभिनेत्रीने तिच्या लूकचा फोटो इन्स्टावर शेअर केला, ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.

2 / 5
अभिनेत्री गरोदरपणाच्या बातम्या येत असतानाच कतरिना ड्रेसमधील लूक शेअर केला, कतरिनाने फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस या उन्हाळ्याच्या हंगामात प्रत्येकासाठी कॅरी करण्यासाठी योग्य असल्याचे दिसते. या ड्रेसच्या स्लीव्हज पूर्ण आहेत, ज्यामुळे ड्रेसला अधिक स्टायलिश लुक मिळतोय.

3 / 5
हा ड्रेस कॅरी करताना, मेकअपची देखील पूर्ण काळजी घ्या. कतरिना कैफचा हा ड्रेस तुम्ही ऑनलाइनद्वारे खरेदी करू शकता. थोडेरिसर्च  केल्यानंतर  असे आढळून आले की कतरिनाचा हा ड्रेस तुम्ही ऑनलाइनद्वारे खरेदी करू शकता.

4 / 5
हा ड्रेस 'Zimmermann' या ब्रँडचा आहे. कतरिना कैफचा हा ड्रेस या साइटवर उपलब्ध आहे. मात्र, तो विकत घेणे प्रत्येकाच्या हातात नसते.कतरिना कैफच्या या ड्रेसची किंमत $1110 आहे.   ड्रेस ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर आहे आणि हा ड्रेस 88, 242 रुपयांच्या सवलतीत मिळू शकतो.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें