AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉय निसर्गाच्या सान्निध्यातील फोटो शेअर करत म्हणाली…

आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त साधात मौनी रॉयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत . या फोटो सोबतच तिने खास मेसेज ही लिहिला आहे. Live in each season as it passes; breathe the air, drink the drink, taste the fruit, and resign yourself to the mystic of mama earth असा मेसेज तिने लिहिला आहे.

| Updated on: Apr 22, 2022 | 3:35 PM
Share
अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर कायम  सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपले आकर्षक व  हॉट फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत  असते.

1 / 5
मौनीने पिंक कलरचा क्रॉप टॉप  व लाँग स्कर्ट घातला. यामध्ये तिने  लाईट मेकअप केला  मेकअप केला आहे , यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

2 / 5
आज जागतिक  वसुंधरा दिनानिमित्त साधात मौनी रॉयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले  आहेत . या फोटो सोबतच तिने खास मेसेज ही लिहिला आहे. Live in each season as it passes; breathe the air, drink the drink, taste the fruit, and resign yourself to the mystic of mama earth असा मेसेज तिने लिहिला आहे.

आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त साधात मौनी रॉयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत . या फोटो सोबतच तिने खास मेसेज ही लिहिला आहे. Live in each season as it passes; breathe the air, drink the drink, taste the fruit, and resign yourself to the mystic of mama earth असा मेसेज तिने लिहिला आहे.

3 / 5
मौनीच्या या फोटोंवर  चाहत्यांनी  भरभरून कमेंट  केल्या आहेत. विविध पोझमधील फोटो तिने शेअर केले आहेत.

4 / 5
मौनीच्या या फोटोना काही तासातच एक लाखाहून  अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.  अनेक  हार्ट इमोजीच्या कमेंट ही केल्या आहेत.

5 / 5
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.