AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेहा पेंडसेने सोफ्यावर दिल्या अशा पोज की फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष, फोटो पाहूनच सर्व थक्क

इंडस्ट्रीमधील अभिनेत्री सोफ्यावर ब्लॅक अँड व्हाईट पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिल्या अशा पोज की सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा. प्रत्येक पोज वेधतेय चाहत्यांचं लक्ष.

| Updated on: Sep 26, 2026 | 4:44 PM
Share
मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते.

मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते.

1 / 5
अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची आणि फॅशन सेन्सचीही चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. नुकतेच तिने नव्या फोटोशूटमधील काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची आणि फॅशन सेन्सचीही चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. नुकतेच तिने नव्या फोटोशूटमधील काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

2 / 5

3 / 5
साधा पण आकर्षक लूक निवडत नेहाने आपल्या स्टाइल स्टेटमेंटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोशूटदरम्यान नेहा सोफ्यावर बसून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

साधा पण आकर्षक लूक निवडत नेहाने आपल्या स्टाइल स्टेटमेंटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोशूटदरम्यान नेहा सोफ्यावर बसून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

4 / 5
तिच्या प्रत्येक पोजमध्ये आत्मविश्वास आणि सहजता पाहायला मिळते. तिच्या या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडियावर तिच्या लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे.

तिच्या प्रत्येक पोजमध्ये आत्मविश्वास आणि सहजता पाहायला मिळते. तिच्या या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, सोशल मीडियावर तिच्या लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow Us
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?