Niyati Fatnani : अभिनेत्री नियती फतनानीच्या बोल्ड फोटो लूकने चाहते घायाळ

सोशल मीडियावर नियतीचे फोटो व्हायरल होत आहेत. तिचा फॅशनेबल अवतार तुम्हाला तिच्या सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातील झीनत अमानची आठवण करून देतो.

Aug 07, 2022 | 12:13 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 07, 2022 | 12:13 PM

नियती फतनानी ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लाडकी आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनय  कौशल्याने चाहते तिचे दिवाने आहे. तिने  अभिनय कौशल्याच्या जोरावर दाखवून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्या ती स्टार भारतच्या शो - 'चन्ना मेरेया' मध्ये करण वाहीसोबत साधी सुसंस्कृत मुलगी गिन्नी गरेवालच्या भूमिकेत दिसत आहे.

1 / 5
 टीव्हीवर गाजणाऱ्या या अभिनेत्रीने आपले बोल्ड  फोटो शेअर करत साध्या सुनेने आपल्या बोल्ड स्टाईलने सर्वांना थक्क केले आहे.  नियतीने नुकतेच ब्लाउजलेस  फोटोशूट केले आहे. तिची ही स्टाईल पाहून त्याचे चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत.

2 / 5

सोशल मीडियावर नियतीचे  फोटो व्हायरल होत आहेत. तिचा फॅशनेबल अवतार तुम्हाला तिच्या सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातील झीनत अमानची आठवण करून देतो.

सोशल मीडियावर नियतीचे फोटो व्हायरल होत आहेत. तिचा फॅशनेबल अवतार तुम्हाला तिच्या सत्यम शिवम सुंदरम चित्रपटातील झीनत अमानची आठवण करून देतो.

3 / 5
या फोटोंमध्ये नियती गुलाबी रंगाची साडी, गुलाबी रंगाचे बॉडी कव्हर, डोक्यावर फुले, लांब पोनीटेल आणि  हेवी ज्वेलरी घातलेली दिसत आहे.

4 / 5
नियती फतनानी ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.   D4-गेट अप अँड डान्स, ये मोह मोह के धागे यांसारख्या टेलिव्हिजन मालिकांमधील भूमिकांसाठी ती ओळखली जाते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें