PHOTO | ब्लॅक ड्रेसमध्ये सारा अली खानचं नवं फोटोशूट, चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान-अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक असणाऱ्या साराने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:08 PM, 19 Jan 2021
1/6
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या सुंदर फोटोंमुळे बर्‍याचदा चर्चेत असते.
2/6
साराने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर ब्लॅक लूकमधलं नवं फोटोशूट शेअर केलं आहे.
3/6
या ब्लॅक आउटफिटमध्ये साराचा लूक पाहण्यासारखा आहे.
4/6
ब्लॅक ड्रेसमधील या फोटोंमध्ये सारा एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.
5/6
इन्स्टाग्रामवर साराची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
6/6
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान-अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक असणाऱ्या साराने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.