AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्लू अर्जूनच्या प्रायव्हेट जेटमध्ये बसली, प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणताच हिरोईन तुफान भडकली; सोशल मीडियावरच…

नेटकऱ्यांनी तिच्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. सिरत कपूरचे हे फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी 'ही तर अल्लू अर्जूनची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे' असे म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच सिरत कपूरने नेटकऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

| Updated on: May 12, 2026 | 7:16 PM
Share
सध्या सिरत कपूर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. तिने दाक्षिणात्त्य अभिनेता अल्लू अर्जून याला 8 एप्रिल रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने अल्लू अर्जुनसोबत प्रायव्हेट जेटमधील पोटो अपलोड केले होते.

1 / 5
त्यामुळेच नेटकऱ्यांनी तिच्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. सिरत कपूरचे हे फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी 'ही तर अल्लू अर्जूनची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे' असे म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

2 / 5
एका नेटकऱ्याने फक्त प्रॉपर्टी अशी कमेंट करून एक डोळा झाकलेला इमेजी कमेंट केला. सोशल मीडियावर होणारे हे ट्रोलिंग पाहून आता सिरतनेही जशास तसे उत्तर दिले आहे.

एका नेटकऱ्याने फक्त प्रॉपर्टी अशी कमेंट करून एक डोळा झाकलेला इमेजी कमेंट केला. सोशल मीडियावर होणारे हे ट्रोलिंग पाहून आता सिरतनेही जशास तसे उत्तर दिले आहे.

3 / 5
तिने कमेंट करणाऱ्या चांगलेच सुनावले आहे. कोणतीच महिला कधीच कोणाची प्रॉपर्टी नसते सर. ती एक स्वतंत्र माणूस असते. तिची स्वत:ची ओळख असते. तिला स्वत:चे स्वप्न असते. स्वत:चा आवाज असतो, असं ती म्हणाली आहे.

तिने कमेंट करणाऱ्या चांगलेच सुनावले आहे. कोणतीच महिला कधीच कोणाची प्रॉपर्टी नसते सर. ती एक स्वतंत्र माणूस असते. तिची स्वत:ची ओळख असते. तिला स्वत:चे स्वप्न असते. स्वत:चा आवाज असतो, असं ती म्हणाली आहे.

4 / 5
तसेच, तुम्ही आदरपूर्वक प्रशंसा करा, असे म्हणत तिने नेटकऱ्यांना सुनावले आहे. दरम्यान, सिरत कपूर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखोंनी फॉलोअर्स आहेत.

तसेच, तुम्ही आदरपूर्वक प्रशंसा करा, असे म्हणत तिने नेटकऱ्यांना सुनावले आहे. दरम्यान, सिरत कपूर सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखोंनी फॉलोअर्स आहेत.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?