तापसी पन्नूने अलीकडेच तिच्या बिकिनी लूकने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. रेड कार्पेटवर, काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिने आपल्या सौंदर्याची चमकदाखवता चाहत्याने वेडे केले आहे.
1 / 5
मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर तापसीच्या ग्लॅमरसने सर्वांना थक्क केले. तापसीने काळ्या बिकिनीवर काळ्या रंगाचे लाँग जॅकेट घालून तिचा लूक पूर्ण केला
2 / 5
तापसी पन्नूने घातलेला हा ब्लॅक रंगाचा आऊटफीट मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तिच्या या आऊटफिटकडे सर्वांच्या नजरा वाळलेल्या दिसून आल्या. यावेळी त्याच्यासोबत बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपही दिसून आला
3 / 5
तापसी पन्नू आणि पावेल गुलाटी यांचा आगामी थ्रिलर चित्रपट 'दोबारा' 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न 2022' मध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे.
4 / 5
आप सध्या तापसी तिच्या 'दोबारा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. रिलीजपूर्वी मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.