AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay TVK : भावी मुख्यमंत्र्यासोबत विवाहाची चर्चा, अभिनेत्री त्रिशा कृष्णनने लग्नाबद्दल जे मनात आहे ते स्पष्टपणे सांगितलं

Vijay TVK : राजकीय यशाबरोबरच तामिळनाडूचे भावी मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या अफेअरची चर्चा राजकीय, सामाजिक वर्तुळात रंगली आहे. काल TVK च्या विजयानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णन विजय यांच्या निवासस्थानी दिसली. तिने तिच्या लग्नाबद्दल, जोडीदाराबद्दल काय म्हटलेलं ते जाणून घ्या.

| Updated on: May 05, 2026 | 9:58 AM
Share
तामिळनाडूच्या राजकारणात नव्याने आलेल्या अभिनेता थलपती विजयच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ टीव्हीके पक्षाने इतिहास रचला आहे. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने 107 जागा जिंकल्या आहेत. तामिळनाडूत टीव्हीकेची सत्ता येणार आहे.

1 / 5
थलपती विजयच्या राजकीय यशाबरोबर खासगी आयुष्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे. पत्नीसोबत घटस्फोटच्या खटल्याची केस कोर्टात आहे. त्याचं नाव अभिनेत्री सहकलाकार  त्रिशा कृष्णन सोबत जोडलं जातय. लवकरच दोघे लग्न करणार अशी चर्चा आहे.

2 / 5
"लग्न कधी करणार? लग्न का नाही केलं? वयाची तिशी आली लग्न कधी करणार?  लोक अशा पद्धतीने विचारतात. लोकांची विचारण्याची ही पद्धत  मला अजिबात आवडत नाही.तुम्ही असं विचाराना तुला लग्न कधी करायचय?" असं  त्रिशा कृष्णन एका मुलाखतीत म्हणाली.

3 / 5
"मी एखाद्या माणसाला भेटल्यानंतर या माणसाबरोबर आयुष्यभर मला रहायचय असं वाटलं पाहिजे. माझा घटस्फोटावर विश्वास नाही. मला घटस्फोट घ्यायचा नाहीय" असं त्रिशा कृष्णनने सांगितलं. तिच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय. त्यात तिने हे सर्व म्हटलय.

4 / 5
"माझ्या आसपास अनेक लग्न झालेली जोडपी आहेत. माझे मित्र-मैत्रिणी आहेत, जे लग्न करुन नाखुश आहेत. त्यांची वेगवेगळी कारणं आहेत. मला माझ्या आयुष्यात असं नकोय. त्यापेक्षा मी योग्य माणसासाठी थांबेन. ज्यावेळी योग्य माणूस भेटेल, त्यावेळी लग्न करीन. नाही मिळाला तरी चालेल" असं त्रिशा कृष्णनने म्हटलेलं.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी