AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adah Sharma: अभिनेत्री होण्यासाठी अदा शर्माने ‘या’ वयात सोडले शिक्षण ; जाणून घ्या अदाच्या खास गोष्टी

अभिनेत्री होण्यासाठी तिला शाळा सोडायची होती, पण तिच्या पालकांनी तिला शालेय शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. यानंतर अदाने बारावी पूर्ण होताच आपले शिक्षण सोडले आणि चित्रपटात झोकून दिले.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 11, 2022 | 6:57 PM
Share
अभिनेत्री अदा शर्मा तिच्या ग्लॅमरस फोटो आणि फिटनेस व्हिडिओंसाठी सोशल मीडियावर  खूप प्रसिद्ध आहे. 11 मे 1992 रोजी मुंबईत जन्मलेल्या अदाने 2008 मध्ये विक्रम भट्टच्या '1920' या हॉरर चित्रपटातून करिअरला सुरुवात केली.

1 / 4
या चित्रपटातील तिची लिसाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. 2014 मध्ये रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'हसी तो फसी' रिलीज झाल्यानंतर, तिने 
 दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला.पुढे ती  तेलुगू आणि कन्नड चित्रपटांचा एक भाग बनली.

या चित्रपटातील तिची लिसाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. 2014 मध्ये रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'हसी तो फसी' रिलीज झाल्यानंतर, तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला.पुढे ती तेलुगू आणि कन्नड चित्रपटांचा एक भाग बनली.

2 / 4
इंडस्ट्रीतील फिट अभिनेत्री म्हणून अदा गणली जाते.  ती दररोज तिच्या वर्कआउट आणि डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

इंडस्ट्रीतील फिट अभिनेत्री म्हणून अदा गणली जाते. ती दररोज तिच्या वर्कआउट आणि डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

3 / 4
अदा शर्माचे वडील एस.एल. शर्मा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते आणि त्यांची आई शास्त्रीय नृत्यांगना आहे. अदाने  दहावीत असतानाच तिने ठरवलं होतं की तिला अभिनेत्री व्हायचं आहे.

अदा शर्माचे वडील एस.एल. शर्मा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते आणि त्यांची आई शास्त्रीय नृत्यांगना आहे. अदाने दहावीत असतानाच तिने ठरवलं होतं की तिला अभिनेत्री व्हायचं आहे.

4 / 4
Follow Us
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी