AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lakme Fashion Week मध्ये आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांचा जलवा; पाहा फोटो

मुंबई : बॉलिवूड स्टार कायम लॅक्मे फॅशन विकमध्ये स्वतःच्या फॅशन सेन्सने चाहत्यांच्या घायाळ करतात. लॅक्मे फॅशन विक दरम्यान अनेक स्टार त्यांच्या लूकमुळे चर्चेत असतात. आता देखील लॅक्मे फॅशन विकचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

| Updated on: Mar 13, 2023 | 4:14 PM
Share
लॅक्मे फॅशन विक दरम्यान अनेक स्टार त्यांच्या लूकमुळे चर्चेत असतात. आता देखील लॅक्मे फॅशन विकचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेक बॉलिवूड स्टार्सने खास अंदाजात फॅशन शोमध्ये एन्ट्री केली. यावेळी सर्वांच्या नजरा मात्र अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्यावर येवून थांबल्या.

1 / 5
आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांनी लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र रॅप्म वॉक केलं.  दोघे यावेळी शो स्टॉपर देखील होते. आता दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांनी लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र रॅप्म वॉक केलं. दोघे यावेळी शो स्टॉपर देखील होते. आता दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
 लॅक्मे फॅशन विकमध्ये आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांनी  फॅशन डिजायनर मनीष मल्होत्रा द्वारा डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. सध्या सर्वत्र आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांच्या फोटोंची चर्चा आहे.

लॅक्मे फॅशन विकमध्ये आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांनी फॅशन डिजायनर मनीष मल्होत्रा द्वारा डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. सध्या सर्वत्र आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांच्या फोटोंची चर्चा आहे.

3 / 5
अनन्या आणि आदित्य बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. सध्या अनन्या आणि आदित्य फक्त आणि फक्त त्यांच्या फोटोंमुळे चर्चेत आहेत.

अनन्या आणि आदित्य बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. सध्या अनन्या आणि आदित्य फक्त आणि फक्त त्यांच्या फोटोंमुळे चर्चेत आहेत.

4 / 5
 अनन्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर अनन्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अनन्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर अनन्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा