Ajit Pawar Death in Plane Crash : आमचं गाव पोरकं झालं… अजितदादांच्या निधनाचं वृत्त येताच अनेक गावात बंद
अजित पवारांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामती येथील विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला. या दुर्दैवी घटनेमुळे बारामती, सासरवाडी तेर, जन्मभूमी अहिल्यानगर तसेच पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक गावे व शहरे स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून नेत्याला आदरांजली वाहत आहेत, ज्यात कल्याणचाही समावेश आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
जगाच्या बड्या कंपन्यांचे देशी बॉस कोण आहेत पाहा ?
समुद्रात बुडण्याच्या मार्गावर असलेला जगातील चौथा सर्वात लहान देश कोणता जाणून घ्या!
Pitru Paksha 2026 : पितृपक्षात दिसणारे 'हे' संकेत शुभ, पितरांचा आशिर्वाद असेल तर दिसतात, तुम्हाला दिसले का?
माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही असतात राशी? त्या कोणत्या असताता वाचा
बाळ जन्मल्यानंतर सरकार देणार सोन्याची अंगठी,काय आहे नेमकी योजना ?
नर उंदीर एका महिन्यात किती माद्यांसोबत प्रजनन करू शकतो?
