AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar : अक्षय कुमारने तो निर्णय घेतला नसता, तर बनण्याआधीच बुडालं असतं अजय देवगणच करिअर

Akshay Kumar : अक्षय कुमार आणि अजय देवगणचा करिअर ग्राफ जवळपास एकाच स्पीडने धावला. अक्षय कुमारचे दरवर्षी 3-4 चित्रपट रिलीज होतात. अजय देवगणचे सुद्धा दरवर्षी 3-4 चित्रपट रिलीज होतात. दोन्ही अभिनेते आपल्या हिट फ्रेंचाइजीचे नवीन-नवीन पार्ट्स आणत आहेत. दोन्ही सुपरस्टारची काम करण्याची पद्धत एक सारखीच आहे. दोघांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केलय.

| Updated on: Jul 09, 2025 | 3:48 PM
Share
अजय देवगण आणि अक्षय कुमारने वर्ष 1991 मध्ये आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. दोघांनी एकत्र काम केलेला सिंघम अगेन चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. 30 वर्षांपूर्वी अक्षय कुमारच्या एका निर्णयामुळे अजय देवगणला भरपूर फायदा झालेला. अक्षय कुमारने अजय देवगणच नशीब पलटवलेलं.

1 / 5
अजय देवगणने 1991 साली हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं. फूल और कांटे त्याचा पहिला चित्रपट होता. अजयने पहिल्याच चित्रपटाद्वारे मोठा धमाका केला. त्याचं काम लोकांना खूप आवडलेलं. अनेकांनी त्याच्या अभिनयाच कौतुक केलेलं. वर्ष 1992 मध्ये अजय देवगणचा जिगर चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

2 / 5
अजय देवगणने सुरुवातीला दोन हिट चित्रपट दिले. त्यानंतर तो इंडस्ट्रीत स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. पण अचानक त्याचे वाईट दिवस सुरु झालेत. वर्ष 1993 मध्ये अजय देवगणच्या वाट्याला अपयश आलं. त्याच्यासाठी हे वर्ष आव्हानात्मक होतं. त्या वर्षी त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटलेला.

3 / 5
अजय देवगणच्या चित्रपटाची स्थिती पाहून त्याचं करिअर बुडणार असं अनेकांना वाटलेलं. पण 1994 साली अजय देवगणला असा चित्रपट मिळाला. त्याने तो मोठा स्टार बनला. पण हा चित्रपट त्याला अक्षय कुमारच्या नकारामुळे मिळाला होता. हा चित्रपट होता 'दिलवाले'.

4 / 5
'दिलवाले' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व निर्माण केलं. हा चित्रपट तुफान चालला. अजय देवगणशिवाय सुनील शेट्टी आणि रवीन टंडन या चित्रपटात लीड रोलमध्ये होते. हा एक रोमँटिक एक्शन ड्रामा चित्रपट होता. अजयसोबत सुनील शेट्टीचे सुद्धा खराब सुरु असलेले दिवस पालटले.

5 / 5
Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल