AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lonar Crater Lake : धक्कादायक…लोणार सरोवरात आढळले चक्क मासे.. सरोवराचं अस्तित्व संकटात ?

खाऱ्या व अल्कधर्मी पाण्यामुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरात प्रथमच मासे आढळल्याने खळबळ उडाली आहे. जगातील एकमेव अल्कधर्मी सरोवर म्हणून ओळख असलेल्या लोणारच्या जैवविविधतेस यामुळे धोका निर्माण झाला आहे. शहरातील सांडपाणी आणि अतिवृष्टीमुळे सरोवराचे पाणी डायल्यूट होऊन pH पातळी कमी झाली आहे. सरोवराचे मूळ अस्तित्व धोक्यात असून, यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी तज्ञांना चिंता आहे.

| Updated on: Nov 07, 2025 | 1:01 PM
Share
जागतिक स्तरावरील खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळख असलेल्य लोणार येथील सरोवरात चक्क मासे आढळल्याने आता खळबळ उडाली आहे. सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

1 / 8
या सरोवराला अनेक अभ्यासक , संशोधक भेट देण्यासाठी येत असतात. मात्र आता  मासे आढळल्याने जैवविविधता धोक्यात आले  आहे . यावर्षी कधी नव्हे सरोवराचे पाणी पातळी सुद्धा वाढली आहे.

2 / 8
लोणार सरोवरातील पाणी हे अत्यंत अल्कधर्मी असल्याने यातच कधीही इतिहासात सजीव सृष्टी आढळल्याची नोंद नाही, ते जगातील   असे एकमेव सरोवर आहे.  सरोवरातील अल्कधर्मी पाणी असल्यामुळे यात कुठलेही मासे किंवा जीव जंतू जगू शकत नाही.

3 / 8
लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झाले होते आणि त्याचे पाणी खारट आणि क्षारीय आहे. पाण्याचा रंग बदलल्याने आणि खारटपणामुळे त्यात जीवसृष्टी दिसत नाही.

4 / 8
मात्र, आता लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म बदलत असल्याने यात सजीव सृष्टी निर्माण होताना दिसत आहे . या सरोवरच चक्क मासे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अचानक मासे दिसल्याने सरोवराचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिंता निर्माण झाली आहे.

5 / 8
यंदा या परिसरात मोठ्या प्रमाणात अनेकदा अतिवृष्टी  झाली. लोणार शहरातील सांडपाणी सरोवरात थेट जाऊ नये म्हणून NEERI संस्थेने याठिकाणी प्रकल्प उभारला होता तोही धुळखात पडून आहे. शिवाय लोणार शहरातील सांडपाणी सरळ या सरोवरात मिसळलं जात असल्याने सरोवराची पाण्याची पातळी इतिहासात यंदा रेकॉर्ड ब्रेक वाढली.

6 / 8
त्यामुळे या सरोवरातील पाण्यात सजीव सृष्टी निर्माण होऊन भविष्यात लोणार सरोवराच अस्तित्वच धोक्यात येईल . जी सजीव सृष्टी निर्माण होत आहे ही कदाचित पर्यावरण व मानव जातीला धोकादायक ठरू शकते असं तज्ञांचे मत आहे.

7 / 8

8 / 8
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.