Alia Bhatt चं स्किन केअर रुटीन! तुमचीही त्वचा होईल सुंदर, निरोगी…फॉलो करा!

आलिया भट कुणाला आवडत नाही? आपल्या अदांनी घायाळ करणारी ही अभिनेत्री रोज एक स्किन केअर रुटीन फॉलो करते. तिने तिचं हे रुटीन अनेकवेळा तिच्या फॅन्सला सांगितलंय. तुम्ही सुद्धा हे स्किन केअर रुटीन फॉलो करू शकता. या स्टेप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमची त्वचा खूप सुंदर होईल, निरोगी होईल. काय आहेत या स्टेप्स बघुयात...

| Updated on: Oct 10, 2023 | 11:34 AM
क्लींजिंग- सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी चेहऱ्याची स्वच्छता करावी. क्लींजिंग ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. क्लींजिंगसाठी आपल्या त्वचेनुसार फेस वॉश निवडा! क्लींजिंगचे अनेक उत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.

1 / 5
टोनिंग- क्लींजिंग नंतर टोनिंग ही स्टेप असते. क्लींजिंग नंतर टोनिंग करा. टोनरमुळे चेहऱ्याची पीएच लेव्हल संतुलित राहते. त्वचा गोरी करण्यासाठी सुद्धा टोनिंग उपयुक्त ठरते.

टोनिंग- क्लींजिंग नंतर टोनिंग ही स्टेप असते. क्लींजिंग नंतर टोनिंग करा. टोनरमुळे चेहऱ्याची पीएच लेव्हल संतुलित राहते. त्वचा गोरी करण्यासाठी सुद्धा टोनिंग उपयुक्त ठरते.

2 / 5
सिरम त्वचेला हायड्रेट करायला मदत करते. बाजारात सीरम खूप प्रकारचे आहेत. सीरम निवडताना त्वचेचा प्रकार लक्षात घेऊनच निवडा. सीरम मध्ये असणारे गुणधर्म त्वचेला अनेक प्रकारे फायद्याचे आहेत.

सिरम त्वचेला हायड्रेट करायला मदत करते. बाजारात सीरम खूप प्रकारचे आहेत. सीरम निवडताना त्वचेचा प्रकार लक्षात घेऊनच निवडा. सीरम मध्ये असणारे गुणधर्म त्वचेला अनेक प्रकारे फायद्याचे आहेत.

3 / 5
मॉइश्चरायझर: क्लींजिंग, टोनिंग, सीरम या नंतर स्किन केअर रुटीन मध्ये येतं मॉइश्चरायझर! त्वचा थोडी तरी ओलसर हवी. त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू नये यासाठी मॉइश्चरायझर त्वचेला लावा. मॉइश्चरायझर ऐवजी किंवा त्याला कधीतरी पर्याय म्हणून नारळ तेल देखील लावू शकता.

4 / 5
सनस्क्रीन ही शेवटची पायरी आहे. कुठलीही अभिनेत्री स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीनला खूप महत्त्व देते. कुठलाही ऋतू असला तरीही सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त ऊन नाही तर उष्णता, सूर्यप्रकाश या सगळ्यापासून सनस्क्रीन तुम्हाला वाचवते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?.
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.