AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aliya Bhatt: अभिनेत्री आलियाचा ‘बेबी ऑन बोर्ड’ लिहिलेला खास आऊटफीट पाहून चाहते झाले चकित

तिने पिंक कलरचा सूट परिधान केला होता, ज्याच्या मागील बाजूस 'बेबी ऑन बोर्ड' असे लिहिलेले होते. आलियाने तिचा आउटफिट खास पद्धातीने फ्लॉन्ट केले.

| Updated on: Sep 03, 2022 | 12:22 PM
Share
आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जोहर, मौनी रॉय  ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत . नुकतीच संपूर्ण स्टार कास्ट  हैद्राबाद येथे पोहोचली होती. त्यांच्या या प्रमोशनसाठी नागार्जुन, एसएस राजामौली आणि ज्युनियर एनटीआर हे दाक्षिणात्य कलाकारही सामील  झाले होते.

1 / 5
या प्रमोशनच्या दरम्यान अभिनेत्री  आलिया भट्ट सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली. यावेळी तिने  पिंक कलरचा सूट परिधान केला होता, ज्याच्या मागील बाजूस 'बेबी ऑन बोर्ड' असे लिहिलेले होते. आलियाने  तिचा आउटफिट खास पद्धातीने  फ्लॉन्ट केले.

2 / 5
यादरम्यान अभिनेत्री आलियाने  रणबीरही हसते तिचे कौतुक केल्याचे  व्हिडीओ मध्येदिसून आले आहे.

यादरम्यान अभिनेत्री आलियाने रणबीरही हसते तिचे कौतुक केल्याचे व्हिडीओ मध्येदिसून आले आहे.

3 / 5
यादरम्यान अभिनेत्री आलियाने  रणबीरही हसते तिचे कौतुक केल्याचे  व्हिडीओ मध्येदिसून आले आहे. या पिंक आउटफीटमधील  आलियाच्या लुक खूपच सुंदर दिसत होता

यादरम्यान अभिनेत्री आलियाने रणबीरही हसते तिचे कौतुक केल्याचे व्हिडीओ मध्येदिसून आले आहे. या पिंक आउटफीटमधील आलियाच्या लुक खूपच सुंदर दिसत होता

4 / 5
ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय, नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात शाहरुख खानचा कॅमिओ आहे. या चित्रपटात शाहरुख वानर अस्त्राची भूमिका साकारत आहे.

5 / 5
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.