Photo : ‘एलर्जिटिक टू बूलशीट’, सनी लिओनीचा किलर अंदाज

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 12, 2021 | 11:28 AM

पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलूवडपर्यतचा टप्पा गाठलेली अभिनेत्री सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक अंदाजात पाहायला मिळतेय. (‘Allergic to bullshit’, Sunny Leone's killer Photo)

Jul 12, 2021 | 11:28 AM
पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलूवडपर्यतचा टप्पा गाठलेली अभिनेत्री सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक अंदाजात पाहायला मिळतेय.

1 / 5
आता सनीनं ‘Sunday Vibes’ असं कॅप्शन देत काही किलर फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
बोल्ड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनीनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
2012 मध्ये सनीनं 'जिस्म 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

4 / 5
'बॉईज' या मराठी चित्रपटातही तिचं दर्शन घडलं. मात्र एक पहेली लीला, रागिणी एमएमएस, मस्तीजादे, बेईमान लव्ह अशा मादक भूमिकांपासून अभिनेत्री होण्याकडे आता तिचा प्रवास होताना दिसत आहे.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI