Ambati Rayudu Retirement: बघा अंबाती रायुडूच्या राजीनाम्याची सोशल मीडियावर नेटीझन्सनी कशी मजा घेतली

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फलंदाज अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) आयपीएलच्या (IPL) या सीजननंतर निवृत्तीची घोषणा केली होती. पण 10 मिनिटात तो आपल्या निर्णयावरुन पलटला.

May 14, 2022 | 4:07 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 14, 2022 | 4:07 PM

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फलंदाज अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) आयपीएलच्या (IPL) या सीजननंतर निवृत्तीची घोषणा केली होती. पण 10 मिनिटात तो आपल्या निर्णयावरुन पलटला.

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फलंदाज अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) आयपीएलच्या (IPL) या सीजननंतर निवृत्तीची घोषणा केली होती. पण 10 मिनिटात तो आपल्या निर्णयावरुन पलटला.

1 / 5
रायुडूने राजीनामा मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर गमतीशीर मीम्स व्हायरल झाले आहेत.

2 / 5
अंबाती रायुडूच्या राजीनामा नाट्यानंतर सोशल मीडियावर CSK ला ट्रोल केलं जातय. संघात सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जातय.

3 / 5
अंबाती रायुडूने आज अचानक राजीनाम्याचा बॉम्ब फोडला. त्यावर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं.

4 / 5
अंबाती रायुडूने राजीनामा देणं आणि मागे घेणं, यामुळे CSK त नेमकं चाललय काय? असा प्रश्न निर्माण होतो. कारण रवींद्र जाडेजा पुन्हा या संघाकडून खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें