AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा धक्कादायक निर्णय, तब्बल 3500 सैनिक पाठवले, आता इराणमध्ये थेट जमिनीवर युद्ध?

इराण इस्रायल युद्धाला आता 30 दिवस झाले आहेत. अजूनही हे युद्ध संपलेले नाही. दरम्यान, आता अमेरिकेने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने 3500 सैनिक पश्चिम आशियात पाठवले आहेत.

| Updated on: Mar 29, 2026 | 7:35 PM
Share
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला आता एक महिना झाला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात हे युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू आहे. परंतु त्यातून अद्याप कोणताही ठोस पर्याय समोर आलेला नाही. असे असतानाच आता अमेरिकेने इराणविरोधात सर्वात मोठे पाउल उचलले आहे. (फोटो क्रेडिट- एक्स, @CENTCOM)

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार आता अमेरिकेची यूएसएस त्रिपोली नावाची युद्धनौका पश्चिमी आखातात पोहोचली आहे. या युद्धनौकेवर तब्बल 3500 सैनिक आहेत. सोबतच या लढाऊ जहाजावर काही लढाऊ विमानंही आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या मनात नेमकं काय आहे, असं विचारलं जातंय. (फोटो क्रेडिट- एक्स, @CENTCOM)

2 / 5
पश्चिम आशियात पोहोचलेले हे 3500 सैनिक त्या भागात अगोदरच तैनात असलेल्या 50 हजार सैनिकांना जाऊन मिळाले आहेतच. एकीकडे अमेरिका-इराणची चर्चा चालू असताना शनिवारीच (28 मार्च) हे सैनिक पश्चिम आशियात पोहोचले आहेत. (फोटो क्रेडिट- एक्स, @CENTCOM)

3 / 5
द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार अमेरिकेला इराणमध्ये ग्राऊंड ऑपरेशन पार पाडायचे आहे. ही मोहीन पुढच्या कित्येक आठवडे चालू शकते. त्यामुळेच हे सैनिक तिकडे पाठवण्यात आले आहेत. ग्राऊंट ऑपरेशन करण्याचा आमचा कोणताही हेतू नाहीये, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने सांगत आले आहेत. (फोटो क्रेडिट- एक्स, @CENTCOM)

4 / 5
परंतु वॉल स्ट्रिट जर्नलच्या वृत्तानुसार इराणच्या ताब्यात असलेले खार्ग बेट ताब्यात घेण्यासाठीच अमेरिकेकडून ही मोहीम राबवली जाऊ शकते. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्यातरी हे युद्ध भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5 / 5
Follow Us
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?