PHOTO | व्हॅलेंटाईन वीकमध्ये अमृता फडणवीस यांचा नवा अवतार, फोटो शेअर करत म्हणाल्या….

आपला युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय टिपण्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:40 PM, 12 Feb 2021
1/6
आपल्या युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय टिपण्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
2/6
अमृता फडणवीस यांच्या नावाच्या चर्चेचं नवं कारण ठरलंय त्याचं नवं फोटोशूट!
3/6
सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे आणि सगळेच आपल्या जोडीदारासाठी काहीना काही खास करत आहेत.
4/6
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या व्हॅलेंटाईन वीकमध्ये एका छानशा लाल ड्रेसमध्ये फोटोशूट करत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
5/6
हा सुंदर फोटो शेअर करत त्यांनी ‘लवकरच सादर करत आहोत...जुनीच जादू नव्या प्रेमासह.. फक्त तुमच्यासाठी..’ अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
6/6
तेव्हा आता ही त्यांच्या नव्या गाण्याची झलक आहे की नवं सरप्राईज याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.