अनन्या पांडे आणि शनाया कपूर यांनी घातला ‘अनंत ब्रिगेड’ लिहिलेला लेहेंगा, ‘ते’ फोटो व्हायरल..
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न आज होतंय. या लग्नाची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होतंय. शेवटी आज अनंत आणि राधिक सात फेरे घेणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड कलाकार हे पोहोचले आहेत. याचे आता फोटो व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
श्वेता शिंदेचं गुलाबी साडीमधील सौंदर्य पाहून चाहते घायाळ, होतोय कमेंट्सचा वर्षाव
डिपनेक गाउनमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीच्या दिलखेत अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नदरा
याला म्हणतात अस्सल मराठमोळं सौंदर्य, फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
दिवसाला 500 कॅलरी बर्न करायची आहे, हे 9 विविध प्रकार पाहा
स्वर्गातील सुंदर अप्सरा, साडीमधील ही मराठी अभिनेत्री कोण? सौंदर्याने लावलं सर्वांना वेड
Vada pav day 2026 : मुंबई ते जगभरात पोहचलेल्या वडापावच्या 5 इंटरेस्टिंग फॅक्ट
