रोमँटिक फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी अंकिता लोखंडेला खडसावले, थेट म्हणाले, ‘हा ड्रामा बंद करा’
अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झाली. मात्र, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये जोरदार वाद हा बघायला मिळाला. हेच नाही तर गंभीर आरोपही एकमेकांवर लावण्यात आले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Chankya Niti: चाणक्य नीतीनुसार कोणताही प्रश्न न विचारता व्यक्तीचा खरा स्वभाव ओळखण्याचे 6 मार्ग
मुघल काळातील राण्यांच्या सौंदर्याचं रहस्य! त्वचेची काळजी कशी घ्यायच्या?
पोस्टात दर महिन्याला चार हजार जमा करा, वर्षभरात मिळेल इतका मोठा फंड
52 वर्षीय करिश्माचा लूक कॉलेजमधील तरुणींसाठी बेस्ट, ट्रेंडी लूकने वेधल्या सर्वांच्या नजरा
Chanakya Niti: विषारी लोकांपासून शत्रुत्व न वाढवता दूर राहण्याचे 6 छोटे धडे!
मुघल बादशहा एका दिवसात किती खायचे? शाही जेवणातील पदार्थ जाणून घ्या!
