AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Antilia Gardener Salary: अँटिलायामध्ये झाडाला पाणी घालणाऱ्याचा पगार किती? आकडा ऐकून धक्काच बसेल

Antilia Gardener Salary: अंबानींचे घर अँटिलियामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगला पगार मिळतो. त्यामुळे अँटिलियामधील झाडांची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला किती पगार असतो? ते चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 05, 2026 | 1:51 PM
Share
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधील एक नाव म्हणजे उद्योजक मुकेश अंबानी. मुकेश अंबानी यांचे कुटुंबीय कायमच त्यांच्या लग्झरी आयुष्यामुळे चर्चेत असते. त्यांचे राहते घर अँटिलाया हे तर कायम आकर्षण ठरते. सर्व सुख-सुविधा असणाऱ्या या घरात काम करण्यासाठी किती पगार मिळत असेल असा देखील प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया झाडाला पाणी घालणाऱ्या व्यक्तीला किती पगार असतो.

1 / 5
अँटिलियामध्ये लहान-सहान कामे करणाऱ्या वक्तींची निवड ही एका थर्ड पार्टीकडून होते असे म्हटले जाते. ही पार्टी गरज असलेल्या क्षेत्रातील व्यक्ती योग्य पद्धतीने निवडतात आणि मग त्यांची नेमणूक होते.

अँटिलियामध्ये लहान-सहान कामे करणाऱ्या वक्तींची निवड ही एका थर्ड पार्टीकडून होते असे म्हटले जाते. ही पार्टी गरज असलेल्या क्षेत्रातील व्यक्ती योग्य पद्धतीने निवडतात आणि मग त्यांची नेमणूक होते.

2 / 5
पण एखादी व्यक्ती निवडताना सर्वात आधी त्या व्यक्तीकडे त्या क्षेत्रातील मास्टर डिग्री आहे का? हे पाहिले जाते. त्या शिवाय कोणालाही घेतले जात नाही. तसेच प्रत्येक व्यक्तीचा पीएफ कापला जातो, त्यांना रिटायर्टमेंट नंतर पेन्शन देखील दिली जाते.

3 / 5
आता अंबानींच्या घरात साफसफाई किंवा स्वच्छता राखण्यासाठी काही लोकं नेमण्यात आली आहेत. या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या पदानुसार पगार मिळतो. हा पगार 1 लाख रुपयांपासून सुरु होतो ते 3-4 लाख रूपयांपर्यंत आहे असे म्हटले जाते.

4 / 5
अँटिलायामध्ये झाडांची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला किती पगार आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. साधारणपणे या व्यक्तीला 1 लाख रुपये पगार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अँटिलायामध्ये झाडांची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला किती पगार आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. साधारणपणे या व्यक्तीला 1 लाख रुपये पगार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

5 / 5
Follow Us
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...