AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयफोन चक्क EMI वर, 1515 रुपयांत न्या घरी; Flipkart वर खास ऑफर

iPhone 12 Mini वर थेट डिस्काउंट ऑफर करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर आयफोनसाठी खास ऑफर उपलब्ध आहे.

| Updated on: Feb 11, 2022 | 1:03 AM
Share
आयफोनच्या चाहत्यांसाठी खुशखबर. तुम्ही स्टेटस सिम्बॉल असणारा आयफोन ईएमआयवर खरेदी करू शकतात. Apple iPhone 12 Mini डिस्काउंट वर उपलब्ध आहे. ऑल-इन-वन फोनच्या शोधात असलेल्यांसाठी iPhone 13 Mini सर्वोत्तम पर्याय ठरतो. मात्र, iPhone 12 Mini वर थेट डिस्काउंट ऑफर करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर आयफोनसाठी खास ऑफर उपलब्ध आहे.

1 / 6
सध्या Apple iPhone 12 Mini फ्लिपकार्टवर 44,299 रुपयांना आहे. तुम्ही या फोनला अजून स्वस्तात खरेदी करू शकतात. स्मार्टफोन वर 15500 रुपयांची एक्स्चेंज ऑफर देखील आहे. मात्र, डिव्हाईसच्या स्थितीवर एक्स्चेंजची किंमत ठरेल. तुमचा मोबाईल डिव्हाईस परिपूर्ण असल्यास तुम्हाला एक्स्चेंजचा पूरेपूर लाभ घेता येईल.

2 / 6
फ्लिपकार्टवर iPhone 11 ची एक्सचेंज वॅल्यू 13,900 रुपये आहे. एवढंच नव्हे तुम्ही 750 रुपयांची अतिरिक्त बचतही करू शकतात. Citi Bank डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर ऑफर उपलब्ध आहे. तर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वर 5 टक्क्यांचा डिस्काउंट देखील मिळतो आहे.तर UPI पेमेंट वर 200 रुपयांची सूट देखील मिळत आहे.

3 / 6
अ‍ॅपलने आपल्या जुन्या आयफोनची सेवा बंद केली आहे.

4 / 6
Apple iPhone 12 Mini मध्ये तुम्हाला 5.4 इंचाची सुपर रेटिना  XDR स्क्रीन मिळेल. हा स्मार्टफोन A14 Bionic चिपसेट सह उपलब्ध आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यामध्ये सिरॅमिक शिल्ड (Ceramic Shield) आहे.

5 / 6
स्मार्टफोन मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेट-अप आहे. मुख्य लेन्स 12 MP ची आहे. यासोबतच 12 MP ची दुसरी लेन्स उपलब्ध आहे. फ्रंटला कंपनीने 12 MP ट्रूडेप्थ कॅमेरा दिला आहे.  Flipkart वर iPhone 12 Mini दोन स्टोरेज ऑप्शन आणि 6 रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे.

6 / 6
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.