Photo : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा नवा लूक, पाहा फोटो

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली आहे.(Apurva Nemalekar's new photoshoot)

Mar 13, 2021 | 5:29 PM
VN

|

Mar 13, 2021 | 5:29 PM

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली आहे.

1 / 5
आता ती नवनवीन लूक्समध्ये चाहत्यांची मनं जिंकत आहे.

2 / 5
अपूर्वानं आता एक हटके फोटोशूट केलं आहे. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.

3 / 5
अपूर्वानं नुकतंच महिला दिनानिमित्त खास फोटोशूट केलं होतं. त्या फोटोशूटची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

4 / 5
आता शेवंताचा हा नवा अंदाज चाहत्यांच्याही पसंतीस उतरतोय.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें