AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता, ज्याला इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच करावा लागला दुखाचा सामना

बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता, ज्याला सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधीच करावा लागला होता दुखाचा सामना. वयाच्या 41 व्या वर्षी देखील आहे सिंगल.

| Updated on: Jun 26, 2026 | 1:54 PM
Share
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आणि कपूर घराण्याचा वारसदार असूनही अर्जुनचा बॉलिवूडमधील प्रवास अजिबात सोपा नव्हता. स्टार किड असल्याचा फायदा मिळाला, पण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.

1 / 5
अर्जुन कपूरचे वजन एकेकाळी सुमारे 140 किलो होते. त्यामुळे अभिनेता होण्याचा विचारही त्याने केला नव्हता. त्याने सुरुवातीला कल हो ना हो आणि नो एंट्री या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. अभिनेता सलमान खानच्या मार्गदर्शनामुळे त्याने वजन कमी करून अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

2 / 5
2012 मध्ये 'इशकजादे' या चित्रपटातून परिणीती चोप्रासोबत त्याने अभिनयात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातील 'परमा' ही त्याची भूमिका प्रेक्षकांना भावली आणि त्याच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाले. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या आई मोना शौरी कपूर यांचे निधन झाले. या वैयक्तिक धक्क्यानंतरही अर्जुनने स्वतःला सावरत करिअर सुरू ठेवले.

3 / 5
यानंतर 2 स्टेट्स, गुंडे, की अँड का, मुबारकां आणि संदीप और पिंकी फरार यांसारख्या चित्रपटांतून त्याने विविध भूमिका साकारल्या. विशेषतः '2 स्टेट्स' हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.

4 / 5
मात्र, सुरुवातीच्या यशानंतर त्याच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही. विशेषतः द लेडी किलर हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या अपयशी चित्रपटांपैकी एक ठरला.

मात्र, सुरुवातीच्या यशानंतर त्याच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही. विशेषतः द लेडी किलर हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या अपयशी चित्रपटांपैकी एक ठरला.

5 / 5
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?