अरमान मलिक याची पहिली पत्नी ‘या’ गोष्टींमुळे रडली ढसाढसा, म्हणाली, मरेपर्यंत…

अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालाय. विशेष म्हणजे सर्वाधिक चर्चेत असणारे नाव देखील अरमान मलिक हाच आहे. अरमान मलिक हा बिग बॉसमध्ये दोन्ही पत्नींसोबत पोहोचल्याने त्याच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आला. आता अरमान मलिकची पहिली पत्नी पायल ही रडताना दिसत आहे.

| Updated on: Jul 07, 2024 | 9:10 PM
अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये पोहोचला. मात्र, पायल मलिक ही घरातून बाहेर पडली. विशाल पांडे याने अरमान मलिकची पहिली पत्नी कृतिका मलिकबद्दल वाईट कमेंट केली आणि शिवानी हिने चुकीचे आरोप केले.

1 / 5
बिग बॉस ओटीटी 3 च्या मंचावर जाऊन याबद्दल विशाल आणि शिवानीला विचारना करताना पायल मलिक ही दिसली. मात्र, तेंव्हापासून विशाल आणि शिवानीचे चाहते पायलला खडेबोल सुनावत आहेत.

बिग बॉस ओटीटी 3 च्या मंचावर जाऊन याबद्दल विशाल आणि शिवानीला विचारना करताना पायल मलिक ही दिसली. मात्र, तेंव्हापासून विशाल आणि शिवानीचे चाहते पायलला खडेबोल सुनावत आहेत.

2 / 5
हेच नाहीतर पायल हिच्याबद्दल चुकीचे बोलत आहेत. हे सहन न झाल्याने आता पायलने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये पायल मलिक ही ढसाढसा रडताना दिसत आहे.

हेच नाहीतर पायल हिच्याबद्दल चुकीचे बोलत आहेत. हे सहन न झाल्याने आता पायलने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये पायल मलिक ही ढसाढसा रडताना दिसत आहे.

3 / 5
पायल मलिक ही रडताना म्हणत आहे की, मी चुकीचे काहीच बोलले नाहीये. मी माझ्या कुटुंबाच्यासोबत उभी राहिले. जर कुटुंबाच्या सपोर्टमध्ये थांबणार नाहीतर कोणाच्या थांबणार. मी मरेपर्यंत माझ्या कुटुंबाच्यासोबत असेल.

4 / 5
पुढे पायल म्हणाली की, मला इतके वाईट बोलले जात आहे की, माझी चुकी का आहे? ते दोघेही चुकीचे बोलले होते आणि तेच सांगण्यासाठी मी तिथे गेले होते. आता पायलचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

पुढे पायल म्हणाली की, मला इतके वाईट बोलले जात आहे की, माझी चुकी का आहे? ते दोघेही चुकीचे बोलले होते आणि तेच सांगण्यासाठी मी तिथे गेले होते. आता पायलचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान.
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी.
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी.
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली...
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली....
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली...
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली....
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे.
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे.
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे.
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल.
म्हणून सकाळी धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; अजित पवार यांचं विधान
म्हणून सकाळी धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; अजित पवार यांचं विधान.