AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता तर सर्वच मर्यादा ओलांडल्या! महिला गर्भवती होताच गर्भपातासाठी… खरात प्रकरणी खळबळजनक माहिती समोर

अशोक खरात प्रकरणी आज, 2 एप्रिल रोजी कोर्टात VCद्वारे सुनावणी सुरु आहे. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातने गर्भवती महिलेसोबत जे काही केलं ते ऐकून पायाखालची जमीनच सरकली आहे.

| Updated on: Apr 02, 2026 | 12:48 PM
Share
सध्या राज्यात भेंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करुन त्यांच्यावर बलात्कार केला. गेले कित्येक वर्ष अशोक खरातचे काळे कारनामे सुरु होते. आता या प्रकरणी अनेक महिलांनी अशोक खरात विरोधात तक्रार दाखल केली आहे. अशोक खरातला सध्या अटक करण्यात आली असून आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

1 / 5
खरातने एका महिलेला भूरळ घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. जेव्हा ही महिला गर्भवती झाली तेव्हा तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. आता सगळ्या गोळ्या भोंदूबाबाने कुठून आणल्या? त्याच्या तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात आणखी कोण जोडले गेले आहेत? हे देखील तपासले जाणार आहे.

2 / 5
दरम्यान, आरोपी अशोक खरातनं पीडितेच्या मुलांनाही धमकी दिली होती अशी धक्कादायक माहिती समोर आल आहे.  अशोक खरातने सर्वच मर्यादा ओलांडल्या असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, आरोपी अशोक खरातनं पीडितेच्या मुलांनाही धमकी दिली होती अशी धक्कादायक माहिती समोर आल आहे. अशोक खरातने सर्वच मर्यादा ओलांडल्या असल्याचे दिसत आहे.

3 / 5
अशोक खरात प्रकरणी आज 2 एप्रिल रोजी कोर्टात VCद्वारे सुनावणी सुरु आहे. SIT च्या मागणीनुसार भोंदू अशोक खरात व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यात आले आहे.

अशोक खरात प्रकरणी आज 2 एप्रिल रोजी कोर्टात VCद्वारे सुनावणी सुरु आहे. SIT च्या मागणीनुसार भोंदू अशोक खरात व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यात आले आहे.

4 / 5
पोलिसांनी कोर्टात सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष केले आहे.

पोलिसांनी कोर्टात सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष केले आहे.

5 / 5
Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ