AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते औषध द्यायचा अन् महिलांचे नियंत्रण सुटायचे; संबंध ठेवण्यासाठी व्हायच्या तयार, लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात भयानक माहिती समोर

दररोज लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणाता मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरात महिलांना नको ते औषध द्यायचा. त्यानंतर महिला संबंध ठेवण्यासाठी तयार व्हायच्या असे म्हटले जात आहे.

| Updated on: Apr 01, 2026 | 1:00 PM
Share
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या काळ्या कारनाम्यांची मालिका अजूनही थांबत नाहीये. दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांशी शरीरसंबंध ठेवताना खरात त्यांना नकळत विशिष्ट औषधे देत होता, असे SIT तपासात उघड झाले आहे.

1 / 6
या प्रकरणात नाशिकमधील काही नामांकित डॉक्टरही आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. या डॉक्टरांच्या मदतीने खरातला ही औषधे मिळत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते.

2 / 6
अशोक खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आधीच समोर आले आहे. मात्र आता तपासात असा संशय आहे की, पीडित महिलांना गर्भधारणा टाळण्यासाठी तो त्यांना विशिष्ट गोळ्या आणि औषधे देत होता.

3 / 6
प्रश्न असा आहे की, ही औषधे तो स्वतःच्या मनाने देत होता की, नाशिकमधील काही डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मदतीने त्याला या औषधांचा पुरवठा होत होता? SIT या दिशेने सखोल तपास करत आहे.

प्रश्न असा आहे की, ही औषधे तो स्वतःच्या मनाने देत होता की, नाशिकमधील काही डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मदतीने त्याला या औषधांचा पुरवठा होत होता? SIT या दिशेने सखोल तपास करत आहे.

4 / 6
प्रकरणातील सर्वात भयावह पैलू म्हणजे, महिलांना संमोहित करण्यासाठी किंवा त्यांची शुद्ध हरपण्यासाठी विशिष्ट 'मेडिसिन'चा वापर केला जात होता का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पीडित महिलांच्या जबाबानुसार, खरातच्या केबिनमध्ये गेल्यानंतर त्यांना नेमके काय घडले, याची अनेकांना स्पष्ट आठवण राहत नव्हती. यामुळे त्यांना गुंगीचे किंवा संमोहित करणारे औषध दिले जात असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.

5 / 6
या गुन्ह्याच्या गांभीर्यामुळे स्थापन करण्यात आलेल्या SIT पथकाने आता तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. खरातच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या क्लिनिक आणि मेडिकल स्टोअर्समधील औषधांच्या खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. यातून नाशिकमधील वैद्यकीय क्षेत्रातील काही 'बडे मासे' पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

6 / 6
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...