AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्याइतकाच हँडसम आहे अश्विनी भावे यांचा नवरा; फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘खरं प्रेम असं असतं’

अश्विनी भावे आणि त्यांच्या पतीचे हे फोटो पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या वैवाहिक नात्याची चर्चा रंगली आहे. त्यांचे पती किशोर बोपर्डीकर हे एखाद्या अभिनेत्याइतकेच हँडसम दिसतात. अनेक वर्षांनंतरही या दोघांची जोडी चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेते.

| Updated on: Oct 04, 2026 | 1:05 PM
Share
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अश्विनी भावे यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि साधेपणामुळे त्या आजही चाहत्यांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. मात्र, अभिनयाच्या झगमगत्या दुनियेपासून दूर अश्विनी भावे आपलं वैयक्तिक आयुष्य तुलनेनं खासगी ठेवणं पसंत करतात.

1 / 5
अश्विनी भावे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही उल्लेखनीय काम केलं आहे. नव्वदच्या दशकात त्यांच्या अभिनयाची आणि सौंदर्याची विशेष चर्चा होती. ‘धडाकेबाज’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘सरफरोश’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांवर आपली छाप पाडली.

2 / 5
अभिनयाच्या क्षेत्रात यश मिळवल्यानंतर त्यांनी आपल्या खासगी आयुष्याला मात्र वेगळं प्राधान्य दिलं. अश्विनी भावे यांचे पती किशोर बोर्डीकर हे मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती नसून अमेरिकेत व्यवसायाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. दोघांनी 1997 मध्ये विवाह केला.

3 / 5
लग्नानंतर अश्विनी यांनी कुटुंब आणि करिअर यांचा समतोल साधत आयुष्याची वाटचाल केली. त्यांच्या वैवाहिक नात्याला अनेक वर्षांचा काळ लोटला असला तरी दोघांमधील जिव्हाळा आजही कायम असल्याचं त्यांच्या फोटोमधून दिसून येतं. सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोंमध्ये अश्विनी भावे आणि त्यांचे पती एकत्र वेळ घालवताना दिसतात.

4 / 5
या फोटोंमध्ये कोणताही दिखावा नसून त्यांच्या नात्यातील साधेपणा आणि आपलेपणा लक्ष वेधून घेतो. त्यामुळेच चाहत्यांनीही या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अश्विनी भावे सध्या अभिनयापेक्षा कुटुंब, स्वतःचे प्रोजेक्ट्स आणि इतर आवडींना अधिक वेळ देताना दिसतात. त्या सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. आपल्या आयुष्यातील काही खास क्षण त्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

5 / 5
Follow Us
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी

शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन