AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ब्लॉकबस्टर चित्रपटाने मोडला 6 वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड; 14 व्या दिवशी रचला इतिहास

Avatar Fire And Ash Box Office Collection Day 14: या ब्लॉकबस्टर चित्रपटाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही तगडी कमाई सुरूच ठेवली आहे. गेल्या दोन आठवड्यांत या चित्रपटाने सहा वर्षांपूर्वींचा मोठा रेकॉर्ड मोडला आहे.

| Updated on: Jan 02, 2026 | 9:15 AM
Share
'अवतार: फायर अँड ॲश' हा चित्रपट गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने मोठमोठे रेकॉर्ड्ससुद्धा मोडले आहेत. 2025 या वर्षात भारतात प्रदर्शित झालेल्या सर्व हॉलिवूड चित्रपटांच्या कमाईला मागे टाकत 'अवतार: फायर अँड ॲश' पहिल्या क्रमांकाचा हॉलिवूड चित्रपट बनला आहे.

1 / 6
आता 2026 मध्ये प्रवेश करताना या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. 'अवतार: फायर अँड ॲश' प्रदर्शित होऊन आता 14 दिवस पूर्ण झाले आहेत. चौदाव्या दिवशी या चित्रपटाने 2019 च्या एका मोठ्या हॉलिवूड चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.

2 / 6
'अवतार: फायर अँड ॲश'ने पहिल्या आठवड्यात 109.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करताना आठव्या दिवशी 7.65 कोटी आणि नवव्या दिवशी 10 कोटी रुपयांची कमाई झाली. अकराव्या आणि बाराव्या दिवशी अनुक्रमे 5 आणि 5.25 कोटी रुपयांचं कलेक्शन झालं.

3 / 6
2025 च्या शेवटच्या दिवशी 5.25 कोटी रुपये कमाई केल्यानंतर प्रदर्शनाच्या 14 व्या दिवशी या चित्रपटाने 6.9 कोटी रुपये कमावले आहेत. यामुळे त्याची एकूण कमाई 160.3 कोटी रुपये इतकी झाली आहे. हा आकडा पुढे आणखी वाढू शकतो.

4 / 6
अवघ्या 14 दिवसांत 'अवतार: फायर अँड ॲश'ने डिस्नेच्या 2019 च्या 'द लायन किंग' या चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे. शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्या आवाजात डब केलेल्या या चित्रपटाने 151.10 कोटी रुपयांची कमाई केली होती.

5 / 6
'सायफाय'च्या मते, जेम्स कॅमरुनच्या 'अवतार: फायर अँड ॲश'ने अवघ्या 13 दिवसांत तब्बल 7400 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाच्या मागील  दोन्ही भागांनी जगभरात दमदार कमाई केली होती. आता तिसरा भागसुद्धा बॉक्स ऑफिसवर प्रभावी कामगिरी सुरू ठेवत आहे.

6 / 6
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट.
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?.
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान.
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार.