AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पपईसोबत ‘या’ 4 गोष्टी खाता का? होईल पोटापासून त्वचेचे नुकसान, आजच टाळा

आपल्याकडे खाण्याची काही पथ्ये आहेत. ठराविक गोष्टी खाल्ल्यावर, ठराविक गोष्टी त्यावर खाऊ नयेत असं आयुर्वेदात सुद्धा म्हटलेलं आहे आणि आपल्याला आपल्या घरून सुद्धा तशा सूचना दिल्या जातात. पपई खूप उग्र असते. पपई खाल्ल्यानंतर हे खाऊ नका, ते खाऊ नका असं तुम्ही नक्कीच ऐकता पण नेमक्या अशा काय गोष्टी आहेत. जाणून घेऊयात...

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 28, 2023 | 4:22 PM
Share
पपई तुम्हाला खायला आवडत असेल. पण आरोग्य सांभाळायचं असेल तर पपई खाल्ल्यांनंतर काही गोष्टी खाणं टाळावे. असे कोणते पदार्थ आहेत जे चुकूनही पपई खाल्ल्यानंतर खाऊ नयेत, बघुयात...

पपई तुम्हाला खायला आवडत असेल. पण आरोग्य सांभाळायचं असेल तर पपई खाल्ल्यांनंतर काही गोष्टी खाणं टाळावे. असे कोणते पदार्थ आहेत जे चुकूनही पपई खाल्ल्यानंतर खाऊ नयेत, बघुयात...

1 / 5
पपई आणि लिंबू! तुम्ही पपई खाल्ल्यानंतर पटकन लिंबू खाऊ शकता पण याने तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान आहे. तुम्ही पपई आणि लिंबू एकत्र खाणं टाळायला हवं. या दोन गोष्टी लागोपाठ खाल्ल्याने व्यक्तीला अशक्तपणा येऊ शकतो.

2 / 5
संत्री आणि पपई ही दोन विपरीत फळे आहेत. एकतर संत्री खावी नाहीतर पपई. पपई हे मुळातच उग्र असण्यानं त्या नंतर काय खावं याचा विचार करायला हवा. पपई खाऊन संत्री खाल्ल्याने अतिसार, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी होऊ शकते.

3 / 5
दही थंड, पपई उग्र! या दोन्हीचं कॉम्बिनेशन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक. पपई आणि दही लागोपाठ खाल्ल्यास डोकेदुखी, सर्दी आणि नाक वाहणे होऊ शकते. त्यामुळे दोन्हीही एकत्र खाऊ नये असा प्रयत्न करा.

दही थंड, पपई उग्र! या दोन्हीचं कॉम्बिनेशन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक. पपई आणि दही लागोपाठ खाल्ल्यास डोकेदुखी, सर्दी आणि नाक वाहणे होऊ शकते. त्यामुळे दोन्हीही एकत्र खाऊ नये असा प्रयत्न करा.

4 / 5
पपई हे उग्र फळ आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते पपई नंतर दुधाचे सेवन चुकूनही करू नये. पपई आणि दूध लागोपाठ खाऊ नये.जर तुम्ही पपई खाऊन लगेचच दूध प्यायला तर तुम्हाला बद्धकोष्ठता, अतिसार, पोटात सूज येणे अशा समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला या दोन्ही गोष्टी खायच्या असतील तर त्या दोन्हीमध्ये दीड तासाचं अंतर हवं.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?