वाढदिवसाच्या खर्चाला फाटा, बीडच्या संघटनेकडून 501 कुटुंबांना मदतीचा हात
टायगर ग्रुपमधील एका सदस्याचा वाढदिवस होते. वाढदिवसानिमित्त कसलाही डामडौल न करता खर्चाला फाटा देत बीड शहरातील तब्बल 501 कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. यापूर्वी देखील याच ग्रुपने पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीत अडकलेल्या कुटुंबांना पूर ओसरेपर्यंत दोन वेळेचा भोजन देण्याचा सामाजिक उपक्रम राबविला होता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
