AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ती तारीख आली, बाबा वेंगाने सांगितलं जगाचा अंत कधी होणार; नव्या भविष्यवाणीने खळबळ!

बाबा वेंगा यांनी आगामी हजारो वर्षांत नेमकं काय होणार याबाबत सांगून ठेवलं आहे. वेळोवेळी त्यांची भविष्यवाणी समोर येते.

| Updated on: Sep 01, 2025 | 9:10 PM
Share
मुळच्या बल्गेरिया येथे जन्मलेल्या बाबा वेंगा यांना आज संपूर्ण जग ओळखते. त्यांनी केलेल्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळेच त्यांनी केलेल्या प्रत्येक भविष्यवाणीकडे  जग तेवढ्याच गांभीर्याने पाहेत.

1 / 5
 बाबा वेंगा यांचा 1999 साली मृत्यू झाला होता. त्या आज हयात नसल्या तरीदेखील त्यांची आजदेखील चर्चा होते. त्यांची एखादी भविष्यवाणी समोर आली की जगभरात मोठी खळबळ उडते.

बाबा वेंगा यांचा 1999 साली मृत्यू झाला होता. त्या आज हयात नसल्या तरीदेखील त्यांची आजदेखील चर्चा होते. त्यांची एखादी भविष्यवाणी समोर आली की जगभरात मोठी खळबळ उडते.

2 / 5
बाबा वेंगा यांनी आगामी हजारो वर्षांत नेमकं काय होणार याबाबत सांगून ठेवलं आहे. वेळोवेळी त्यांची भविष्यवाणी समोर येते. सध्या अशीच एक अजब आणि जगाची चिंता वाढवणारी त्यांची भविष्यवाणी समोर आली आहे.

बाबा वेंगा यांनी आगामी हजारो वर्षांत नेमकं काय होणार याबाबत सांगून ठेवलं आहे. वेळोवेळी त्यांची भविष्यवाणी समोर येते. सध्या अशीच एक अजब आणि जगाची चिंता वाढवणारी त्यांची भविष्यवाणी समोर आली आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीत जगाचा अंत कधी होणार? याबाबत सांगितले आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार 5079 साली या जगाचा अंत होणार आहे. त्यामुळे आता जगाची चिंता वाढली आहे. भविष्यात काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा