‘बालिका बधू’ फेम अविकाच्या घायाळ अदा, वयाच्या 27 व्या वर्षी चाहत्यांना देते फॅशन गोल्स
‘बालिका वधू’ फेम आनंदी म्हणजे अभिनेत्री अविका गौर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगत असते. आता अभिनेत्री तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
